×

Good Work


१२-ऑगस्ट-२०२६

सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण व दोषसिद्धी जुलै -२०२६

गुन्हे शाखा

PDF view

१४-जुलै-२०२६

सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण व दोषसिद्धी जून -२०२६

गुन्हे शाखा

PDF view

१६-जून-२०२६

सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण व दोषसिद्धी मे -२०२६.

गुन्हे शाखा

PDF view

१२-मे-२०२६

सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण व दोषसिद्धी एप्रिल -२०२६.

गुन्हे शाखा

PDF view

२१-एप्रिल-२०२६

सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण व दोषसिद्धी मार्च -२०२६.

गुन्हे शाखा

PDF view

१३-फेब्रुवारी-२०२६

सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण व दोषसिद्धी डिसेंबर -२०२५.

गुन्हे शाखा

PDF view

१०-डिसेंबर-२०२५

सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण व दोषसिद्धी ऑक्टोबर-२०२५.

गुन्हे शाखा

PDF view

२४-नोव्हेंबर-२०२५

पथकाने केलेली चांगली कामगीरी

सोशियल मिडीया

PDF view

२४-नोव्हेंबर-२०२५

मिसींग पथकाने केलेली चांगली कामगीरी

सोशियल मिडीया व्हाॅटस्अप

PDF view

२६-नोव्हेंबर-२०२५

26.11.2025

सोशियल मिडीया

PDF view

१०-ऑक्टोबर-२०२५

दि.20/10/25 रोजी तक्रारदार श्री जय प्रसाद हे मित्रांसोबत फिनिक्स माॅल मध्ये शाॅपिंगकरीता गेले असता त्यांच्या हातामधील अॅपल कंपनीचे स्मार्ट वाॅच गहाळ झाले होते. ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे पो उप नि काकळीज, माताळे व स्टाफ यांनी सी सी टि व्ही फुटेजची पहाणी करून तक्रारदार यांचे वाॅच शोधुन परत केले.

ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाणे, मुंबई 400013

PDF view

१२-सप्टेंबर-२०२५

दि 12/09/25 रोजी तक्रारदार श्री वरून कारेकर हे टॅक्सीने प्रवास करीत असताना त्यांचा अॅपल कंपनीचा मॅक बुक विसले होते. ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक स्वप्निल काकळीज व गुन्हे प्रकटीकरण पथकाने सी सी टि व्ही फुटेजच्या सहाय्याने टॅक्सीचा शोध घेवून तक्रारदार यांना मॅक बुक परत केला

ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाणे, मुंबई 400013

PDF view

११-नोव्हेंबर-२०२५

नेहरूनगर पोलीस ठाणे

PDF view

१०-नोव्हेंबर-२०२५

सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण व दोषसिद्धी सप्टेंबर-२०२५.

गुन्हे शाखा

PDF view

२६-ऑक्टोबर-२०२५

निर्भया पथकाने केलेली चांगली कामगीरी

सोशल मिडीया

PDF view

१४-ऑक्टोबर-२०२५

सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण व दोषसिद्धी ऑगस्ट-२०२५.

गुन्हे शाखा

PDF view

१३-ऑक्टोबर-२०२५

सापडलेल्या महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेवुन सुखरूप ताब्यात दिले बाबत.

सामना वृत्तपत्र

PDF view

१३-ऑक्टोबर-२०२५

सापडलेल्या महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेवुन सुखरूप ताब्यात दिले बाबत.

सामना वृत्तपत्र

PDF view

०८-ऑक्टोबर-२०२५

मा. वपोनि साो, नेहरूनगर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पथक व डिटेक्शन पथकाने केलेली चांगली कामगीरी

सोशल मिडीया

PDF view

०६-ऑक्टोबर-२०२५

सायबर पथकाने केलेली चांगली कामगीरी

नेहरू नगर पोलिस ठाणे येथे कुर्ला पूर्व परिसरात गहाळ झालेले मोबाईल यांचे फिर्यादी यांना आज रोजी नेहरू नगर पोलिस स्टेशन ठाणे येथे बोलावून मा. स. पो. आ. मृत्युंजय हिरेमठ तसेच मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पोपळघट यांचा हस्ते फिर्यादी यांचे मोबाईल परत केले. *पो.उप.नि सुर्यगंध, म. पो. शि. 080940/तारळकर, पो. शि. 140113/सुर्यवंशी यांनी CEIR पोर्टलद्वारे तांत्रिक तपास करून सदर मोबाईलचा शोध घेतला आहे.

PDF view

०७-ऑक्टोबर-२०२५

दिनांक ०६/१०/२०२५ रोजी नवरात्र उत्सव दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीताकडे तपास करत असताना गांजा अमली पदार्थ विक्री करणारा त्यांचा साथीदार यास तांत्रिक तपासाच्या आधारे अटक करण्यात आली असल्याबाबत

प्रेस नोट

PDF view

०२-ऑक्टोबर-२०२५

नवरात्र उत्सव बंदोबस्त दरम्यान एक संशयास्पद वाहन दिसून आल्याने वाहनास बाजूला घेऊन ट्रॉम्बे पोलीसांनी १,६०,०००/- किमतीचा ८ किलो १७६ ग्रॅम गांजा हस्तगत केले बाबत

प्रेस नोट

PDF view

०६-ऑक्टोबर-२०२५

ट्रॉम्बे पोलिसांनी ८०,०००/- रु किमतीचा ४० ग्रॅम एमडी जप्त केले बाबत

प्रेस नोट

PDF view

१९-सप्टेंबर-१९८९

4 कोटी 7 लाख 38 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करणारे तीन आरोपीतांना मुदद्ेमालासह अटक

मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ 04व भोईवाडा पोलीस ठाणे, मुंबई

PDF view

२७-सप्टेंबर-२०२५

सायबर पथकाने केलेली चांगली कामगीरी

नेहरू नगर पोलिस ठाणे मोबाईल मिसिंग क्रमांक - 162/25 तक्रारदार नामे श्री. शेखर वनवे यांनी नेहरू नगर पोलीस ठाणे येथे समक्ष येवून त्यांचा ओप्पो कंपनी मोबाईल हा कुर्ला स्टेशन परिसरात गहाळ झाल्याबाबत तक्रार केली होती. पो.उप.नि सुर्यगंध, म. पो. शि. 080940/तारळकर, पो. शि. 140113/सुर्यवंशी यांनी CEIR पोर्टलद्वारे तांत्रिक तपास करून सदर मोबाईलचा शोध घेतला असता मोबाईलचे लोकेशन अजमेर राजस्थान, येथे असल्याचे समजले. सदर मोबाईल संबंधित इसम यांना तात्काळ नेहरू नगर पोलीस स्टेशन येथे कुरियर द्वारे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार सदरचा मोबाईल नेहरू नगर पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आला. आज दिनांक 27/09/2025 रोजी तक्रारदार यांना बोलावून सदरचा मोबाईल दिवस पाळी परिवेक्षक सहाय्य्क पोलीस निरीक्षक गजभारे यांच्या हस्ते तक्रारदार यांना देण्यात आला.

PDF view

२७-सप्टेंबर-२०२५

गहाळ झालेले तसेच चोरी झालेले मोबाईल चा शोध घेवून मा. पोलीस उपायुक्त सो यांचे हस्ते परत करण्यात आले.

गहाळ झालेले तसेच चोरी झालेले मोबाईल चा शोध घेवून मा. पोलीस उपायुक्त सो यांचे हस्ते परत करण्यात आले.पार्कसाईट पोलीस ठाणे येथील एकूण 89,75,00 रुपयांचे मूद्देमाल परत करण्यात आले

PDF view

२६-सप्टेंबर-२०२५

सायबर गुन्हयात तपास केलेली उत्कृश्ट कामगिरी

गावदेवी पोलीस ठाणे

PDF view

०५-जुलै-२०२५

हरविलेली व्यक्ती मिळुन आल्याबाबत.

मोठी हरवलेली व्यक्ती नोंद क्रमांक 02 /20 या अनुषंगाने दीपक धारसी वाढैया, वय 55वर्षे, रा. रूम नं. ११/ए, बिल्डिंग नं. ३४, डोडिया हाऊस, चौथा कुंभारवाडा, गिरगाव, मुंबई – ४००००४ हे दिनांक ..19/01/2025 रोजी हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली होती. सदर प्रकरणाचा तपास सुरू असताना, दिनांक 25/07/2020 रोजी पोलीस उपनिरीक्षक खांडेकर व पथक हे नमूद पत्यावर गेले असता सदर खोली बंद मिळाली. मात्र त्यानंतर पुन्हा26/07/2025 रोजी परत पत्त्यावर जाऊन संपर्क साधला असता , दीपक धारसी वाढैया हे मिळून आलेले असून ते सध्या घरी परतलेले आहेत, असे त्यांच्या पत्नीने सांगितले. त्यानंतर दीपक धारसी वाढैया यांनी स्वतः पोलीस ठाण्यात येऊन समक्ष जबाब दिला असून, ते कौटुंबिक कारणामुळे निघून गेले होते व सध्या ते सुखरूप राहात आहेत, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सदर हरवलेली तक्रार ही निकाली निघालेली असून, मोठी हरवलेली नोंद क्रमांक 02/2020 ही चौकशी बंद करण्यात येत आहे.

PDF view

२४-सप्टेंबर-२०२५

गु.र.क्र 135/25 कलम 318(4), 319(2), भान्यासं सह कलम 66 (क),(ड )मा.तं.का. या गुन्हयामध्ये 100 टक्के हस्तगत मालमत्ता 3,75,000 रू. फिर्यादी यांना परत मा. न्यायालयाच्या आदेशाने परत करण्यात आली आहे.

PDF view

१८-ऑगस्ट-२०२५

24 तासाच्या आत मालमत्ता हस्तगत करून आरोपीस 24 तासाच्या आत अटक केली

PDF view

०७-ऑगस्ट-२०२५

मुंबई परिमंडल ४ की विशेष मुहिम सफल - ३४७ चोरी और गुम हुए मोबाइल बरामद, ५६ लाख से अधिक कीमत के मोबाइल शिकायतकर्ताओं को लौटाए गए।

शीव पोलीस ठाणे

PDF view

१५-ऑगस्ट-२०२५

हर घर तिरंगा रॅली

शीव पोलीस ठाणे

PDF view

१५-ऑगस्ट-२०२५

हर घर तिरंगा रॅली

शीव पोलीस ठाणे

PDF view

२४-सप्टेंबर-२०२५

सायबर पथकाने केलेली चांगली कामगीरी

नेहरू नगर पोलिस ठाणे मोबाईल मिसिंग क्रमांक - 99/25 तक्रारदार नामे श्री. तनिष चव्हाण यांनी नेहरू नगर पोलीस ठाणे येथे समक्ष येवून त्यांचा पोको कंपनी मोबाईल हा कुर्ला स्टेशन परिसरात गहाळ झाल्याबाबत तक्रार केली होती. पो.उप.नि सुर्यगंध, म. पो. शि. 080940/तारळकर, पो. शि. 140113/सुर्यवंशी यांनी CEIR पोर्टलद्वारे तांत्रिक तपास करून सदर मोबाईलचा शोध घेतला असता मोबाईलचे लोकेशन चंदीगड , येथे असल्याचे समजले. सदर मोबाईल संबंधित इसम यांना तात्काळ नेहरू नगर पोलीस स्टेशन येथे कुरियर द्वारे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार सदरचा मोबाईल नेहरू नगर पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आला. आज दिनांक 24/09/2025 रोजी तक्रारदार यांना बोलावून सदरचा मोबाईल दिवस पाळी परिवेक्षक पोलीस निरीक्षक पवार त्यांच्या यांच्या हस्ते तक्रारदार यांना देण्यात आला.

PDF view

२३-सप्टेंबर-२०२५

सायबर पथकाने केलेली चांगली कामगीरी

नेहरू नगर पोलिस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 81/24 तक्रारदार नामे श्री. कल्पेश माने यांनी नेहरू नगर पोलीस ठाणे येथे समक्ष येवून त्यांचा रियलमी मोबाईल हा कुर्ला स्टेशन परिसरात गहाळ झाल्याबाबत तक्रार केली होती. पो.उप.नि सुर्यगंध, म. पो. शि. 080940/तारळकर, पो. शि. 140113/सुर्यवंशी यांनी CEIR पोर्टलद्वारे तांत्रिक तपास करून सदर मोबाईलचा शोध घेतला असता मोबाईलचे लोकेशन मुंब्रा, ठाणे येथे असल्याचे समजले. सदर मोबाईल संबंधित इसम यांना तात्काळ नेहरू नगर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार सदरचा मोबाईल नेहरू नगर पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आला. आज दिनांक 23/09/2025 रोजी तक्रारदार यांना बोलावून सदरचा मोबाईल त्यांच्या ताब्यात देण्यात आला.

PDF view

१६-सप्टेंबर-२०२५

चांगली कामगीरी निष्कासन कारवाई

नेहरूनगर पोलीस स्टेशन हद्दी मध्ये वसलेले व बहुसंख्य मुस्लिम वस्ती असलेले जागृती नगर येथे " कुर्ला कदम एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्था असून तिचे पुनर्वसन प्रकल्प चे काम एस आर ए मार्फत सुरू होत आहे. सदर ठिकाणी गेली 50 वर्षापासून अन्वरुल कुराण ही मदरसा अस्तित्वात आहे....सदर मदरसा सोबत गेली पन्नास वर्षापासून मुस्लिम धर्मीयांच्या धार्मिक भावना जुळलेल्या होत्या. एस आर ए मार्फत राबविले जाणारे प्रकल्पांमध्ये सदर मदरसा बाधित होत होती. सोसायटीची कमिटी मदरसाची कमिटी व स्थानिक रहिवासी यांचे मध्ये आपसामध्ये मदरसा निष्कासन करने वरून खूप मोठा वाद होता.. सदर प्रकल्पाची बांधकाम सुरू करण्यापूर्वी मदरसा निष्कासन करणे गरजेचे असल्याने विकासक प्रमोद पिसाळ यांनी दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी सदर मदरसाचे निष्कासन करने करिता, माननीय उपजिल्हाधिकारी (विशेष कक्ष) पूर्व उपनगरे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई यांचे पत्र देऊन मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त मागणी केली होती... परंतु आगामी काळात साजरा होणारा नवरात्र उत्सव व आमच्या मार्फतीने काढलेले गोपनीय वृत्त आधारे विकासाचे प्रतिनिधी आसिफ मन्सूर खान सेक्रेटरी कुर्ला कदम हाउसिंग सोसायटी व श्री मोहम्मद हनीफ खान (सदर) अन्वरुल कुराण मदरसा .. यांचे सह जागृती नगर येथील बहुसंख्य मुस्लिम धर्मियांची तसेच पदाधिकाऱ्यांची पोलीस ठाणे एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती.. त्यामध्ये त्यांच्यातील आपसातील मतभेद तसेच निर्माण होणारी कायदा व सुव्यवस्था व त्याचे दुष्परिणाम याबाबत त्यांना पोलीस प्रशासनामार्फत ठाम मत मांडणी करण्यात आली.... त्यामुळे मदरसाचे सदर व विकासाचे पदाधिकारी यांचे मध्ये आपसामध्ये एकमत होऊन , कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता व एकही अधिकारी अथवा अंमलदाराची बंदोबस्त कामी नेमणूक न करता हि सदर मदरसा कमिटी मेंबर्स यांनी आज रोजी स्वतःहून संपूर्ण निष्कासित करून भोई सपाट केली आहे.

PDF view

२१-ऑगस्ट-२०२५

चांगली कामगीरी

दिनांक 21/08/2025 रोजी 20.30 रोजी तक्रारदार नामे श्रीमती :- मनीषा सुशील चोरगे वय 57 वर्ष राठी रूम नंबर 102 बिल्डिंग नंबर 85 नेहरूनगर कुर्ला पूर्व मुंबई 24 यांनी पोलीस ठाणे येथे येऊन कळवले की प्रवासादरम्यान त्यांची पर्स व त्या मध्ये मोबाईल,किंमत 20000आधारकार्ड, रोख रक्कम 2500 व इतर वस्तू असे रिक्षात विसरले बाबत तक्रार दिली. तेव्हा नेहरू नगर पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली, रात्रपाळी पर्यवेक्षक पोलिस निरीक्षक, पवार व ठाणे अंमलदार पो. उप. नि. पल्लवी पाटील यांच्या सोबत नेहरू नगर गुन्हे प्रकटी करण पथक चे अंमलदार 1)091694/कोलते,140679/पाचपुते,141739/ ताजवे यांनी तत्पर जाऊन त्या ठिकाणचे cctv तपासनी करून सदर ऍटो रिक्षा ची माहिती मिळवून 1 तासाच्या आत ती पर्स व त्या मधील त्यांचे सर्व साहित्य त्यांच्या ताब्यात दिले

PDF view

डिटेक्शन पथक व मिसींग पथक यांनी केलेली चांगली कामगीरी

डिटेक्शन पथक व मिसींग पथक यांनी केलेली चांगली कामगीरी

PDF view

२०-ऑगस्ट-२०२५

ईद ए मिलाद मिरवणूक काढणारे आयोजक मोहल्ला कमीटी सदस्य यांची सनाच्या अनुषंगाने पोलीस ठाणेस बैठक

दिनांक 20/08/2025 रोजी ईद ए मिलाद मिरवणूक काढणारे आयोजक मोहल्ला कमीटी सदस्य यांची सनाच्या अनुषंगाने पोलीस ठाणेस बैठक घेण्यात येत आहे. सरदवेळी वपोन िसाो, पोनि जनसंपर्क , पोनि (का. व सु.) तसे इतर अधिकररी अंमदादर हजर होते. तसेच 20 ते 25 गणपती मंडळांचे पदाधिकरी हजर होते.

PDF view

१३-सप्टेंबर-२०२५

पोलीस ठाणे येथे पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नवरात्रोत्सव मंडळे, मोहल्ला कमीटी, महिला दक्षता समिती, डी जे चालक मालक, यांची पोलीस ठाणे आवारात बैठक घेण्यात आली.

दिनांक 13.09.2025 रोजी नेहरूनगर पोलीस ठाणे येथे पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नवरात्रोत्सव मंडळे, मोहल्ला कमीटी, महिला दक्षता समिती, डी जे चालक मालक, यांची पोलीस ठाणे आवारात बैठक घेण्यात आली. त्यांना उत्सवा दरम्यान घ्यावायाची दक्षता याबाबत सुचना देवून मागर््दर्शन करण्यात आले. सरदवेळी वपोन िसाो, पोनि जनसंपर्क , पोनि प्रशासन तसे इतर अधिकररी अंमदादर हजर होते. तसेच 150 ते 200 नवरात्री मंडळांचे पदाधिकरी हजर होते.

PDF view

२०-ऑगस्ट-२०२५

पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणपती उत्सव मंडळे, मोहल्ला कमीटी, महिला दक्षता समिती, डी जे चालक मालक, यांची पोलीस ठाणे आवारात बैठक

दिनांक 20/08/2025 रोजी नेहरूनगर पोलीस ठाणे येथे पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणपती उत्सव मंडळे, मोहल्ला कमीटी, महिला दक्षता समिती, डी जे चालक मालक, यांची पोलीस ठाणे आवारात बैठक घेण्यात आली. त्यांना उत्सवा दरम्यान घ्यावायाची दक्षता याबाबत सुचना देवून मागर््दर्शन करण्यात आले. सरदवेळी वपोन िसाो, पोनि जनसंपर्क , पोनि प्रशासन तसे इतर अधिकररी अंमदादर हजर होते. तसेच 100 ते 150 गणपती मंडळांचे पदाधिकरी हजर होते.

PDF view

१९-सप्टेंबर-२०२५

सायबर व मिसींग पथकाने केलेली चांगली कामगीरी

आज रोजी आम्ही पोलीस उप निरीक्षक सूर्यगंध, सायबर अधिकारी, नेहरूनगर पोलीस ठाणे दिवसपाळी कर्तव्यावर असताना तक्रादार नामे कपिल झवेरी, वय 39 वर्षे, रा ठी. रूम क्र 1306, बिल्डिंग क्र 136, नेहरूनगर, कुर्ला पूर्व, मुंबई हें त्याची तक्रार देणेकामी पोलीस ठाणेस आले असता त्यांच्याकडे विचारपूस केली असतान त्यांनी असे सांगितले की तुमची नामे अकाक्षा डांगळे वय 28 वर्षे या शिक्षणासाठी स्कॉटलंड येथे रहात आहेत त्यांना लागणार साहित्य उदा कपडे, ग्रोसरी व इतर साहित्य कुरिअर मार्फत स्कॉटलड येथे पाठविण्याचे असल्याने त्यांनी जस्ट डाईल वरती कुरियर सर्व्हिस साठी inquiry केली असता त्यांना एक मोबाईल क्र 8707501356 नाव ankit याचा नंबर भेटला असता सदर नंबर वरती कॉल केला असता त्यांनी ते के के एक्सप्रेस कुरिअर, अंधेरी, मुंबई येथून बोलत असल्याचे सांगितले त्यांनी तक्रारदार यांचे पार्सल स्कॉटलंड येथे पाठविण्याकरिता रक्कम रुपये 41400/- खर्च लागेल असे सांगितले असता तक्रारदार यांनी त्यांना सदर व्यव्हार करिता तयार झाले असता दि. 18/09/2025 रोजी दुपारी 12. 00 एक इसम तक्रारदार यांचे घरी येऊन तक्रारदार यांचे साधारण साधारण किमत 1 लाख 10 हजार चें साहित्य सदर अनोळखी इसम घेऊन गेला त्यानंतर तक्रादार यांना दिवसभरात कुरियर बाबत काहीच अपडेट न भेटल्याने तक्रादार हे पोलीस ठाणेस आले असता त्यांनी असे ही सांगितले की त्यांचे नातेवाईक घोडबंदर येथील इसम नामें संजीव मनोहर देशनेहरे यांचे पण पार्सल लंडन येथे राहणारा त्याच्या मुलास पाठवीन्यासाठी के के कुरिअर चा माणूस पार्सल घेण्याकरिता येणार असल्याची माहिती प्राप्त झाली असता सदरची माहिती दिवसपाळी पर्यंवेक्षक् पो नि पालवे सर तसेच पो नि टिकेकरसर तसेच व पो नि पोपळघट सर यांना माहिती देऊन पो उ नि सूर्यगंध, पो उ नि राऊत असे घोडबंदर येथे इसम नामें देशनेहरे यांचे घरी जाऊन संशियत इस्माची वाट पाहत बसलो साधारण पाच वाजता आला असता त्यांच्याकडे चोकशी केली असता त्याने सदरचे पार्सल बोरझो अँप वरून त्यांचे बुकिंग झालेच सांगितले व सदर पार्सल अंधेरी येथे घेऊन जाण्यासाठी के के कुरियर चें अंकित याने सांगितले असता आम्ही सदर रिक्षा मधून रिक्षा चालकास विश्वासात घेऊन प्रथम साकीनाका त्यानंतर अंकित यांचे सांगणेवरून अंधेरी येथे dhl कुरिअर येथे गेलो असता अंकित यांचे मोबाईल क्र चें लोकेशन घेतले असता त्याचे लोकेशन उत्तर प्रदेश राज्यातील दिसून आले असता सदर इसम फ्राऊंड असल्याचे लक्षात आल्याने त्याचा अधिक तांत्रिक तपास केला असता त्याने सदरचे पार्सल मुलुंड पूर्व येथील साई सागर पॅकर्स अँड मुव्हर्स, नाव नितेश गुप्ता यांचा मोबाईल क्र 8591508022 हा नंबर मिळाला असता त्यांना कॉल करून वर नमूद प्रमाणे हकीकत सांगितली असता त्यांनी त्यास के के कुरियर अंकित याने फसवले असल्याचे सांगून सदरचें साहित्य त्यांचे रहाते घरी नवघर पहिली गल्ली, मुलुंड पूर्व येथे असल्याचे सांगितले असता आम्ही अंधेरी येथून मुलुंड येथे येऊन गुप्ता यांचे घरी आलो असता तक्रारदार यांचे साहित्याचे सहा बॉक्स मिळून आले ते चेक करून तक्रारदार यांचे ताब्यात सुखरूप देण्यात आले.

PDF view

२३-ऑगस्ट-२०२५

चांगली नोंद

एक्स.कॉम

PDF view

१६-सप्टेंबर-२०२५

सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण व दोषसिद्धी जुलै-२०२५.

गुन्हे शाखा

PDF view

१०-एप्रिल-२०२५

ISO 9001 : 2015 प्रमाणपत्र ( कायदा आणि सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांचा शोध घेणे आणि प्रतिबंध करणे, सुरक्षिततेच्या आकलनाची निर्देशांक सुधारणे, नागरिकांना जलद आणि प्रभावी पोलिस सेवा सुनिश्चित करणे आणि प्रदान करणे )

के एस आर

PDF view

०४-मार्च-२०२४

धारावी पोलीस ठाणे गु.र.क्र.197/2024 कलम 392 भादवी या गुन्ह्यातील आरोपींचा तांत्रिक कौशल्याचा वापर करून 12 तासाच्या आत आरोपीतास अटक करून गुन्हा उघडकीस आणले.

पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था ) मुंबई यांचे कार्यालय

PDF view

०४-ऑगस्ट-२०२५

मौल्यवान मुद्देमाल मूळ तक्रारदारांना परत

परिमंडळ ०७ कार्यालय ,मुंबई

PDF view

२५-जुलै-२०२५

गुन्हयांमधील जप्त मालमत्ता फिर्यादी तक्रारदारांना परत मिळवुन दिली

सोषल मिडिया आणि दैनिक वृत्तपत्र

PDF view

२८-जुलै-२०२५

चांगले काम

PDF view

०२-फेब्रुवारी-२०२५

पोलीस ठाणे परीसर साफ सफाई

PDF view

२१-जून-२०२५

नषामुक्त अंमली पदार्थ विरोधी जनजागुती अभियान

PDF view

२५-जुलै-२०२५

हरिवेलेली बॅग तक्रारदार यांना परत केले बाबत

टिळकनगर पोलीस ठाणे मुंबई

PDF view

०१-डिसेंबर-२०२४

डमी बॉम्ब

PDF view

१९-जुलै-२०२५

माटुंगा पेालीस ठाणे यांनी 02 चेैन स्नॅचर्स (सोनसाखळी चोर) यांना अटक केली आहे.

PDF view

२३-जुलै-२०२५

हरवलेला लहान मुलगा मिळुन आला असता त्याच्या नातेवाईकांचा शोध घेवुन ताब्यात देण्यात आला

माटुंगा पोलीस ठाणे

PDF view

१०-एप्रिल-२०२५

Recovered and returned complainant amount

PDF view

०८-जुलै-२०२५

पोस्को गुन्हयातील आरोपीतास 24 तपासाच्या आत अटक

दाखल गुन्हयाचे गांभीर्य पाहता भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. सचिन कदम यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि अमित कदम, पोउनि बोरसे व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी तात्काळ घटनास्थळी जावुन घटनास्थळ ते भारत माता सिग्नल, लालबाग बिट चौकी, अल्बर्ट चौक ते कॉटन ग्रीन स्टेशन ते शिवडी स्टेशन असे जवळपास 150 सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासुन संशयित आरोपीताचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणुन अटक करण्यात आली. सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 4, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, भोईवाडा विभाग, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोईवाडा पोलीस ठाणे सचिन कदम व मा. पोलीस निरीक्षक(गुन्हे) नितीन महाडिक यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथक - स पो नि यशवंत चव्हाण, पो.उप.नि. अमित कदम पो.उप.नि. सचिन बोरसे पो. उप. नि. सलीम सय्यद पो. ह. संतोष खेडेकर, पो. ह. माळी पो. ह. प्रकाश साळुंखे, पो. ह. नितीन धंगेकर, पो. ह. शैलेश पवार, पो शि. प्रदीप राठोड, पो शि अविनाश सुतार पो शि हेमंत सुळे, पो शि जयदीप पाटील पो शि शंकर जोशी

PDF view

१८-एप्रिल-२०२५

आय एस ओ मानांकन 9001ः2015 सर्टीफाईड

आय एस ओ मानंकन 9001ः2015

PDF view

०५-जून-२०२५

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

पोलिस स्टेशन

PDF view

२५-जुलै-२०२५

महिला दक्षता बैठक

25/07/2025 रोजी पोलीस स्टेशन मधे महिला दक्षता सभा गेन्यात आली

PDF view

२५-जुलै-२०२५

चांगली कामगिरी

PDF view

२४-जानेवारी-२०२५

आर सी एफ पोलीस ठाणे

तडीपार बक्षीस आदेश

PDF view

२४-जानेवारी-२०२५

आर सी एफ पोलीस ठाणे

PDF view

०७-जानेवारी-२०२५

लो.टि.मार्ग पोलीस स्टेशन सर्वोत्कृष्ट दोषसिध्दी

गुन्हे शाखा

PDF view

टॅक्सी ने प्रवास करत असताना आपली बॅग टॅक्सी मध्येच विसरल्याची तक्रार एका महिलेने अँटॉप हिल पोलीस ठाण्यात दाखल केली. सदर महिलेकडे विचारपूस केले असता त्या सीआयएसएफ मध्ये पोलीस कॉन्स्टेबल असून काल रात्री आठ वाजता एअरपोर्टवरून त्या राहत असलेल्या ठिकाणी सेक्टर 7 सीजीएस कॉलनी, अँटॉप हिल येथे टॅक्सी ने आल्या परंतु त्यांची बॅग टॅक्सी मध्येच विसरली, त्यामध्ये महत्त्वाचे कागदपत्रे, पोलीस ID card व रोख रक्कम असल्याचे कळताच घटनेचे गांभीर्य ओळखून सायबर पथकाने संबंधित टॅक्सी चालकाचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले परंतु अंधार असल्याकारणाने टॅक्सी नंबर दिसत नव्हता. तक्रारदार यांनी सदर टॅक्सी चालकास ऑनलाईन पेमेंट केल्याचे सांगितल्याने तात्काळ बेनिफिशियरी बँक ची माहिती प्राप्त करून नोडल ऑफिसर यांच्याशी संपर्क करून संबंधित टॅक्सी चालकाचा मोबाईल नंबर प्राप्त करून तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन सदरची बॅग मूळ मालकाला परत करण्यात आली.

PDF view

२२-जुलै-२०२५

अमली पदार्थ, सायबर फसवणूक, पोक्सो जागरूकता कार्यक्रम

PDF view

०७-जून-२०२५

वृक्षरोपण

PDF view

अर्जदार नामे लक्ष्मीकांत पाटील यांना अनोळखी इसमाने एचडीएफसी ऑर्गो इन्शुरन्स कंपनीचे भागीदार असल्याचे भासवून त्यांचे क्रेडिट कार्डवर 59000/- सत्याची फसवणूक केली. सदरची घटना डिसेंबर २०२४ मध्ये घडली. तक्रारदार यांनी स्वतः एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी आर्गो इन्शुरन्स कंपनीकडे मदत केली नाही. आपण अखेर त्यांनी 10/03/2025 रोजी अँटॉप हिल पोलिस तक्रार केली. सायबर गावाने एचडीएफसी बँक आणि एचडीसी ऑर्गो इन्शुरन्स कंपनीशी हाऊरवीज बोर्ड पाठपुरावा तक्रारदार पैसे परत मिळवून दिले.

PDF view

२१-जुलै-२०२५

पोलीस ठाणे चेंबूर येथील कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हरवलेला मोबाईल मूळ मालकास परत करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे!

चेंबूर पोलीस ठाणे

PDF view

०५-जून-२०२५

जागतिक पर्यावरण दिन

आर ए के पोलीस स्टेशन

PDF view

तक्रार निवारण दिवस

PDF view

०५-एप्रिल-२०२५

महिन्यातील सर्वोत्तम शोध (अल्पवयीन मुलाच्या हत्येचा खटला) सांताक्रूझ पोलिस स्टेशन, सीआर. क्रमांक १२९७/२०२४. U/S- १३७(२), १०३ बीएनएस २०२३

मुंबई पोलिसांची वेबसाइट

PDF view

२१-जुलै-००२५

खुनाचे गुन्हातील पाहीजे आरोपी अटक

PDF view

१८-जुलै-२०२५

पोलीस गस्तीदरम्यान दोन आरोपी जेरबंद

शीव पोलीस ठाणे

PDF view

२९-मे-२०२४

गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला

PDF view

१९-ऑगस्ट-२०२४

दहशतवाद विरोधी पथक

PDF view

०५-एप्रिल-२०२४

गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला

PDF view

२४-मे-२०२५

दिनांक 24.05.2025 रोजी मिक्सर ट्रक क्र एम.एच. 01 ई.डब्ल्यु 3318 च्या चालकाने मो/कमला बाजूने जोरात ताकदीने देवून बळीत इसम किशन दुबे यांस गंभीर दुखापत करून पळून जात असताना दहिसर पोलीस ठाणे येथे कार्यरत पोलीस अंमलदार पो.ह.क्र.04.1082/अतुल फडतरे यांनी सदर आरोपीतास त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले व तात्काळ मोबाईल 01 वाहनास फोनद्वारे घटनास्थळी बोलावुन जखमीइसमास मोबाईल 01 च्या मदतीने उचाराकरीता रूग्णालयात आंतररूग्ण दाखल करून जखमी इसमाचा जीव वाचविला.

दहिसर पोलिस स्टेशन, दहिसर (पूर्व), मुंबई

PDF view

२६-मे-२०२५

दिनांक 26.05.2025 रोजी आरोपीताने 425 ग्रॅम वजनाचा गांजा किं.अं.रू.07,000/- बेकायदेषिररिच्या स्वतःच्या कब्जात विक्री करण्याकरीता बाळगला म्हणुन वि.स्था.गु.र.क्रं. 460/25 कलम 8(क) सह 20 एनडीपीएस अॅक्टगुन्हा नोंद.

दहिसर पोलिस स्टेशन, दहिसर (पूर्व), मुंबई

PDF view

२४-मे-२०२५

यातील बळीत मुलगी नामे आयषा सचिन सोमुसे वय-17 वर्षे 01 महिना, हिस कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून फिर्यादीच्या कयदेषीर रखवालीतून पळवून नेले तिचा तांत्रिक मदतीने शोध घेऊन जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथुन ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

दहिसर पोलिस स्टेशन, दहिसर (पूर्व), मुंबई

PDF view

२२-मे-२०२५

यातील तक्रारदार चारूता महेंद्र सबनीस वय 24 वर्षे, रा.ठि. ठाकुर एस्पारीस कांदिवली पुर्व, मुंबई यांचा बाजुस नमुद मोबाईल एन एल काॅम्प्लेक्स दहिसर परिसर येथे रात्रौ 21ः10 वा. च्या सुमारास Mobile phone of the company 01 Plus Nod 04 रिक्षामध्ये गहाळ झाला होता. सदरचा मोबाईल तांत्रिक मदतीने शोध घेऊन फिर्यादी यांना परत करण्यात आला आहे.

दहिसर पोलिस स्टेशन, दहिसर (पूर्व), मुंबई

PDF view

११-जुलै-२०२५

पार्कर्साइट पोलीस ठाणेकडून गुजरात राज्यातील सर्राइत गुन्हेगाराला जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक करून जबरी चोरीतील सर्व मुद्देमाल जप्त केले बाबत

PDF view

२८-जून-२०२५

योग प्रशिक्षण

पोलीस ठाणेतील अधिकारी व् अमलदार योग प्रशिक्षण घेन्यात आले

PDF view

०३-जुलै-२०२५

भांडुप निर्भया पथक यांच मार्फतीने जनजागृती केल्यबाबत

भांडुप निर्भया पथक यांच मार्फतीने शाळा मदिल विद्यार्थी जनजागृती केल्यबाबत

PDF view

२८-जून-२०२५

बेवारस महिलेला आश्रम मधे जमा केलेबाबत

दिनांक २८/०६/२०२५ रोजी पार्क साईट पोलिस ठाणे हद्दीत मिळून आलेल्या बेवारस महिला नामे सुलोचना जाधव वय अंदाजे ७५ वर्ष यांना पार्क साईट पोलिस ठाणे ची महिला पोलिस उपनिरीक्षक पल्लवी सदांशिव यांनी मानव सेवा संस्थेचे सहायक तथा पोलिस मित्र श्री नितीन भाई दावडा यांच्या मदतीने आस्था आश्रम भाईंदर उंटन डंपिंग ग्राउंड ठाणे पश्चिम येथे सुरक्षित जमा करण्यात आले

PDF view

१०-एप्रिल-२०२५

गु र क्र 181/2025

विक्रोळी पोलिस स्टेशन

PDF view

२१-मे-२०२५

गु र क्र 169/2025

विक्रोळी पोलिस स्टेशन

PDF view

२१-जुलै-२०२५

इसम नामे एम. डी. राजा यांचा रेडमी कंपनी चा मोबाईल सूर्यानगर या ठिकाणी विसरला असता तानाजी सतकाळ याच्या जवळ सापडला असता सदर चा मोबाईल शोधून त्यांची खात्री करून त्यांच्या ताब्यात देण्यात आले

PDF view

०२-मे-२०२५

Bangladeshi Nagrik Karvai

PSI Dadasaheb Danane

PDF view

१२-जुलै-२०२५

गुजरात राज्यातून २४ तासांच्या आत दरोड्याच्या आरोपीला अटक

PDF view

३१-जानेवारी-२०२५

उत्कृष्ट तपास

ताडदेव पोलीस ठाणे,

PDF view

चांगली कामगिरी

पंतनगर पोलीस ठाणे गुरक्र 770/2025 कलम 137(2) भा.न्या.सं. मधील बळीत मुलीचा शोध घेणेकामी तांत्रीक पदध्तीने तपास करून बळीताचा इस्लापूर जि. सांगली येथे शोध घेवून तिला सुरक्षीतपणे तिच्या आई वडीलांच्या ताब्यात देण्यात पंतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक सुभाष हमरे व महिला पोलीस अंमलदार सोनाली शिंदे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंतनगर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

PDF view

०४-जुलै-२०२५

फरारी आरोपी अटक केलेबाबत बक्षीस

पोलीस सह आयुक्त (का व सु), बृहन्मुंबई

PDF view

०७-जुलै-२०२५

निर्भया काॅर्नर मिटींग

शीव पोलीस ठाणे

PDF view

०६-जून-२०२५

वुक्षारोपण दिन

शीव पोलीस ठाणे

PDF view

१०-जून-२०२५

नशा मुक्ती मिटींग

शीव पोलीस ठाणे

PDF view

१५-जुलै-२०२५

सायबर क्राईम, पोक्सो अॅक्ट, 100/103 डायल काॅल इ. बाबतची माहिती.

सायबर क्राईम, पोक्सो अॅक्ट, 100/103 डायल काॅल इ. बाबतची माहिती.

PDF view

१९-जून-२०२५

मोटर सायकल चोरीच्या आरोपीस अटक करून मालमत्ता हस्तगत केलेबाबत

पोलीस तपास साप्ताहिक वृत्तपत्र

PDF view

०८-जुलै-२०२५

हरविलेले मोबाईल परत केलेबाबत

देवनार पोलिसांनी गेल्या ६ महिन्यांत १०० हरवलेले मोबाईल फोन अथक प्रयत्नांनी आणि चिकाटीने शोधून काढले आहेत. हे मोबाईल फोन आता त्यांच्या मूळ मालकांना मुंबईतील परिमंडळ ६ चे मा पोलीस उपायुक्त सो यांच्या हस्ते परत केले जात आहेत.

PDF view

३०-जून-२०२५

गहाळ झालेले मोबाईल परत केलेबाबत

PDF view