×

Initiatives


सायबर जनजागृती

सायबर जनजागृती

२०२६-०२-२७

🚨 सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे मार्फत सायबर गुन्हे विषयक जनजागृती उपक्रमाबाबत 🚨 आदरणीय सर , जय हिंद आज दिनांक 27/02/2026 रोजी सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या वतीने ह्यूम हायस्कूल नागपाडा मुंबई येथील सभागृहामध्ये सायबर गुन्हे जनजागृती उपक्रम संपन्न झाला. सदर उपक्रमांतर्गत सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणेचे सायबर गुन्हे अन्वेषण अधिकारी पोउनि ओंकार काकडे व पोउनि प्रशांत आमुंडकर, पो शी गरड , पो शी सलीम खालेक यांनी ऑनलाईन गेमिंग फ्रॉड, सायबर बुलिंग, व सध्या चालू असलेले सायबर विषयक गुन्हे, त्यामधून होणारी आर्थिक फसवणुक आणि सदर सायबर गुन्ह्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय , सोशल मिडिया व त्याचा दैनंदिन जीवनातील वापर करताना घ्यावयाची काळजी याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच सायबर गुन्हे त्याचे प्रकार व त्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय 1930,1945 हेल्पलाईन व सायबर दोस्त याविषयीचि माहिती पी.पी.टी सादरीकरणाद्वारे देण्यात आली. सदर कार्यक्रमास ह्यूम हायस्कूलचे विद्यार्थी तसेच शिक्षक वर्ग असे 40 ते 50 जण हजर होते. 📝 सविनय सादर ( रईस शेख ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर जे जे मार्ग पोलीस ठाणे, मुंबई

सायबर जनजागृती

सायबर जनजागृती

२०२६-०१-२१

🚨 सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे मार्फत सायबर गुन्हे विषयक जनजागृती उपक्रमाबाबत 🚨 आदरणीय सर , जय हिंद आज दिनांक 21/01/2026 रोजी डॉ. प्रवीण मुंढे ,मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ 01, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या वतीने महाराष्ट्र स्टेट वुमन कौन्सिल, आशा सदन मुंबई येथील सभागृहामध्ये सायबर गुन्हे जनजागृती उपक्रम संपन्न झाला. सदर उपक्रमांतर्गत सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणेचे सायबर गुन्हे अन्वेषण अधिकारी पोउनि ओंकार काकडे व पोउनि प्रशांत आमुंडकर यांनी पो शि गरड सध्या चालू असलेले सायबर विषयक गुन्हे, त्यामधून होणारी आर्थिक फसवणुक आणि सदर सायबर गुन्ह्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय , सोशल मिडिया व त्याचा दैनंदिन जीवनातील वापर करताना घ्यावयाची काळजी याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच सायबर गुन्हे त्याचे प्रकार व त्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय 1930,1945 हेल्पलाईन व सायबर दोस्त याविषयीचि माहिती पी.पी.टी सादरीकरणाद्वारे देण्यात आली. सदर कार्यक्रमास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मुंबई शोभा शेलार मॅडम, J.J.B बोर्ड च्या सदस्य ॲड. उर्मिला जाधव, ॲड. सविता, आशा सदनच्या मुख्य जयलक्ष्मी तसेच विविध NGO चे पदाधिकारी, व इतर असे 50 जण हजर होते. 📝 सविनय सादर ( रईस शेख ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर जे जे मार्ग पोलीस ठाणे, मुंबई


‘‘रन फाॅर युनिटी’

‘‘रन फाॅर युनिटी’

२०२५-१०-३१

सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती दिनांक 31 आॅक्टोबर 2025 रोजी साजरी करण्यात आली त्या अनुष्ज्ञंगाने दिनांक 31/10/025 रोजी ‘‘रन फाॅर युनिटी’ क्रार्यक्रम ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यामार्फत आयोजीत करण्यात आला होता.

वंदे भारत गीत

वंदे भारत गीत

२०२५-११-०७

वंदे भारत गीत

वंदे भारत गीत

२०२५-११-०७

एकता दिन

एकता दिन

२०२५-१०-३१

आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पार्कसाईट पोलीस ठाणे हद्दीत पोलीस स्टेशन पासून संघाने जंक्शन मार्गे अमृत नगर सर्कल गुलाटी पेट्रोल पंप व परत पोलीस स्टेशन येथे समाप्त #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा एकूण २५० जणांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.

सायबर जनजागृती

सायबर जनजागृती

२०२५-१०-२९

🚨 सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे हद्दीत सायबर गुन्हे विषयक जनजागृती उपक्रमाबाबत 🚨 आदरणीय सर , जय हिंद आज दिनांक 29/10/2025 रोजी सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे परिसरातील रुग्णपरिचारिका कोर्सच्या अंतिम वर्षात असणाऱ्या विद्यार्थिनींनी सायबर गुन्हे अन्वेषण कक्षासभेट दिली. सदर वेळी सायबर गुन्हे् विषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रमांतर्गत सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणेचे सायबर गुन्हे अन्वेषण अधिकारी पोउनि आमुंडकर व पोउनि ओंकार काकडे यांनी सध्या चालू असलेले सायबरविषयक गुन्हे, त्यामधून होणारी आर्थिक फसवणुक आणि सदर सायबर गुन्ह्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय , सोशल मिडिया व त्याचा दैनंदिन जीवनातील वापर करताना घ्यावयाची काळजी याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच सायबर गुन्हे त्याचे प्रकार व त्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय 1930 हेल्पलाईन व सायबर दोस्त याविषयीचि माहिती सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे च्या वतीने माहिती देण्यात आली. सदर उपक्रमांतर्गत पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देऊन सायबर गुन्हे जनजागृती विषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. सदर वेळी सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणेचे पोउनि आमुंडकर,पोउनि ओंकार काकडे, व रुग्ण परिचारिका कोर्ससाठी अंतिम वर्षा शिकणाऱ्या 30 ते 40 विद्यार्थिनी हजर होत्या. 📝 सविनय सादर ( रईस शेख ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर जे जे मार्ग पोलीस ठाणे, मुंबई


सायबर जनजागृती

सायबर जनजागृती

२०२५-१०-२७

🚨 सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे हद्दीत सायबर गुन्हे विषयक जनजागृती उपक्रमाबाबत 🚨 आदरणीय सर , जय हिंद आज दिनांक 27/10/2025 रोजी सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील सर जे जे रुग्णालय गेट क्रमांक 08 चे परिसरात भेट देऊन सायबर गुन्हे् विषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रमांतर्गत सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणेचे सायबर गुन्हे अन्वेषण अधिकारी पोउनि ओंकार काकडे यांनी सध्या चालू असलेले सायबरविषयक गुन्हे, त्यामधून होणारी आर्थिक फसवणुक आणि सदर सायबर गुन्ह्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय , सोशल मिडिया व त्याचा दैनंदिन जीवनातील वापर करताना घ्यावयाची काळजी याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच सायबर गुन्हे त्याचे प्रकार व त्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय 1930 हेल्पलाईन व सायबर दोस्त याविषयीचि माहिती सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे च्या वतीने माहिती देण्यात आली. सदर उपक्रमांतर्गत पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देऊन सायबर गुन्हे जनजागृती विषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. सदर वेळी सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणेचे पोउनि अंजली बाबर, पोउनि ओंकार काकडे, सर जे जे रुग्णालय परिसरातील स्थानिक नागरिक असे 50 ते 60 लोक हजर होते. 📝 सविनय सादर ( रईस शेख ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर जे जे मार्ग पोलीस ठाणे, मुंबई


सायबर जनजागृती

सायबर जनजागृती

२०२५-१०-२४

🚨 सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे हद्दीत सायबर गुन्हे विषयक जनजागृती उपक्रमाबाबत 🚨 आदरणीय सर , जय हिंद आज दिनांक 24/10/2025 रोजी सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील संजय गांधी नगर येथे भेट देऊन सायबर गुन्हे् विषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रमांतर्गत सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणेचे सायबर गुन्हे अन्वेषण अधिकारी पोउनि ओंकार काकडे यांनी सध्या चालू असलेले सायबरविषयक गुन्हे, त्यामधून होणारी आर्थिक फसवणुक आणि सदर सायबर गुन्ह्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय , सोशल मिडिया व त्याचा दैनंदिन जीवनातील वापर करताना घ्यावयाची काळजी याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच सायबर गुन्हे त्याचे प्रकार व त्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय 1930 हेल्पलाईन व सायबर दोस्त याविषयीचि माहिती सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे च्या वतीने माहिती देण्यात आली. सदर उपक्रमांतर्गत पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देऊन सायबर गुन्हे जनजागृती विषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. सदर वेळी सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणेचे पोउनि आसिफ संदे, पोउनि ओंकार काकडे, पो. शि. गरड संजय गांधी नगर परिसरातील स्थानिक नागरिक असे 50 ते 60 लोक हजर होते. 📝 सविनय सादर ( रईस शेख ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर जे जे मार्ग पोलीस ठाणे, मुंबई


सायबर जनजागृती

सायबर जनजागृती

२०२५-१०-०२

🚨 सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे हद्दीत सायबर गुन्हे विषयक जनजागृती उपक्रमाबाबत 🚨 आदरणीय सर , जय हिंद आज दिनांक 02/10/2025 रोजी सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे परिसरात धम्म प्रवर्तन निमित्त जे जे रुग्णालय कंपाऊंड डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय येथे सायबर गुन्हे् विषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रमांतर्गत सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणेचे सायबर गुन्हे अन्वेषण अधिकारी पोऊनि प्रशांत आमुंडकर,पोउनि ओंकार काकडे यांनी सध्या चालू असलेले सायबर विषयक गुन्हे, त्यामधून होणारी आर्थिक फसवणुक आणि सदर सायबर गुन्ह्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय , सोशल मिडिया व त्याचा दैनंदिन जीवनातील वापर करताना घ्यावयाची काळजी याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच सायबर गुन्हे त्याचे प्रकार व त्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय 1930 हेल्पलाईन व सायबर दोस्त याविषयीचि माहिती सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे च्या वतीने माहिती देण्यात आली. सदर उपक्रमांतर्गत पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देऊन सायबर गुन्हे जनजागृती विषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. सदर वेळी सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणेचे , पोऊनि प्रशांत आमुंडकर,पोउनि ओंकार काकडे, मपोउनि वहिदा जमादार पो. शि. शेख,पो.शि गरड , म. पो. शि. मुळीक पो.ह कांबळे जे जे कंपाउंड चे सेक्रेटरी पदाधिकारी व 40 ते 50 रहिवासी हजर होते. 📝 सविनय सादर ( रईस शेख ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर जे जे मार्ग पोलीस ठाणे, मुंबई

सायबर जनजागृती

सायबर जनजागृती

२०२५-०९-२९

🚨 सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे हद्दीत सायबर गुन्हे विषयक जनजागृती उपक्रमाबाबत 🚨 आदरणीय सर , जय हिंद आज दिनांक 29/09/2025 रोजी सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे परिसरात D ब्लॉक कर्मचारी वसाहत जे. जे. कंपाऊंड सोसायटीमध्ये नवरात्री उत्सवाच्या अनुषंगाने सायबर गुन्हे् विषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रमांतर्गत सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणेचे सायबर गुन्हे अन्वेषण अधिकारी पोउनि प्रशांत आमुंडकर,पोउनि ओंकार काकडे यांनी सध्या चालू असलेले सायबर विषयक गुन्हे, त्यामधून होणारी आर्थिक फसवणुक आणि सदर सायबर गुन्ह्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय , सोशल मिडिया व त्याचा दैनंदिन जीवनातील वापर करताना घ्यावयाची काळजी याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच सायबर गुन्हे त्याचे प्रकार व त्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय 1930 हेल्पलाईन व सायबर दोस्त याविषयीचि माहिती सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे च्या वतीने माहिती देण्यात आली. सदर उपक्रमांतर्गत पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देऊन सायबर गुन्हे जनजागृती विषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. सदर वेळी सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणेचे , पोउनि ओंकार काकडे, पोउनि प्रशांत आमुंडकर,पो. शि. शेख गरड , मिल स्पेशल राजेंद्र पवार व. D ब्लॉक कर्मचारी वसाहत जे. जे. कंपाऊंड चे सेक्रेटरी पदाधिकारी व 40 ते 50 रहिवासी हजर होते. 📝 सविनय सादर ( रईस शेख ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर जे जे मार्ग पोलीस ठाणे, मुंबई


सायबर जनजागृती

सायबर जनजागृती

२०२५-०९-२८

🚨 सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे हद्दीत सायबर गुन्हे विषयक जनजागृती उपक्रमाबाबत 🚨 आदरणीय सर , जय हिंद आज दिनांक 28/09/2025 रोजी सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे परिसरात करीमाबाद सोसायटीमध्ये सायबर गुन्हे् विषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रमांतर्गत सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणेचे सायबर गुन्हे अन्वेषण अधिकारी पोउनि ओंकार काकडे यांनी सध्या चालू असलेले सायबर विषयक गुन्हे, त्यामधून होणारी आर्थिक फसवणुक आणि सदर सायबर गुन्ह्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय , सोशल मिडिया व त्याचा दैनंदिन जीवनातील वापर करताना घ्यावयाची काळजी याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच सायबर गुन्हे त्याचे प्रकार व त्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय 1930 हेल्पलाईन व सायबर दोस्त याविषयीचि माहिती सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे च्या वतीने माहिती देण्यात आली. सदर उपक्रमांतर्गत पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देऊन सायबर गुन्हे जनजागृती विषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. सदर वेळी सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणेचे , पोउनि ओंकार काकडे, मपोउनि भोसले, पो. शि. प्रशांत गरड , म. पो. शि. वाघमारे व करिमाबाद. सोसायटी चे सेक्रेटरी पदाधिकारी व 40 ते 50 रहिवासी हजर होते. 📝 सविनय सादर ( रईस शेख ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर जे जे मार्ग पोलीस ठाणे, मुंबई


अंमली पदार्थ जनजागृती अभियान

अंमली पदार्थ जनजागृती अभियान

२०२५-०६-२६


सार्वजनिक गणेशोत्सव आणि दहीहंडी समिती सदस्य तसेच झोन २ मधील सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक

सार्वजनिक गणेशोत्सव आणि दहीहंडी समिती सदस्य तसेच झोन २ मधील सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक

२०२५-०८-०८

८ ऑगस्ट 2025 रोजी, माधवबाग हॉल, सी.पी. टँक रोड, मुंबई येथे, झोन २ चे उपायुक्त डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक गणेशोत्सव आणि दहीहंडी समिती सदस्य तसेच झोन २ मधील सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. गणपती आगमन आणि विसर्जनाच्या


भारतीय नागरीक सुरक्षा संहिता ( नविन कायदेविशयक कार्यषाळा)

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता ( नविन कायदेविशयक कार्यषाळा)

२०२५-०२-१४

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता ( नविन कायदेविशयक कार्यषाळा) याविशयी लो.टि.मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील व्यापारी व नागरीक यांची लो.टि.मार्ग पोलीस ठाणे सभागृह या ठिकाणी बैठक आयोजित करून त्यांना नविन कायदेविशयक माहिती देण्यात आली. सदर कार्यषाळेकरीता मा.उच्चन्यायालय येथिल कायदेविशयक सल्लागार अॅड.सोनाली चव्हान व त्यांचा स्टाफ यांनी उपस्थितांना कायदेविशयक मार्गदर्षन केले.सदर कार्यक्रमास वरिश्ठ पोलीस निरीक्षक व पोलिस ठाणेस कार्यरत अधिकारी , अंमलदार व नागरीक 30 ते 40 असे उपस्थित होते.


सन 2025 मध्ये गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाकरीता एआयचा तंत्रज्ञानाचा वापर केलेबाबत

सन 2025 मध्ये गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाकरीता एआयचा तंत्रज्ञानाचा वापर केलेबाबत

२०२५-०९-०६

लेक वाचवा लेक वाढावा लेक घडवा कार्यक्रम

लेक वाचवा लेक वाढावा लेक घडवा कार्यक्रम

२०२५-०२-०२

मा.वरिश्ठ कार्यालयाकडुन देण्यात आलेल्या आदेनानुसार पायधुनी पोलीस ठाणेकडुन माहिलांच सबळीकरण करणेबाबत लेक वाचवा लेक वाढावा लेक घडवा कार्यक्रम पोलीस ठाणे अंतर्गत कार्यक्रम राबविण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमामध्ये पायधुनी पोलीस ठाणेचे 01 पोउनि सोलंकी मॅडम तसेच 15 महिला अंमलदार हे सामील झाले होते.सदरचा कार्यक्रम मा.वरिश्ठ पोलीस निरिक्षक, पायधुनी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्षनाखाली दि. 02/02/2025 रोजी पार पडलेला आहे.

सायबर जनजागृती

सायबर जनजागृती

२०२५-०९-१३

🚨 सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे हद्दीत सायबर गुन्हे विषयक जनजागृती उपक्रमाबाबत 🚨 आदरणीय सर , जय हिंद आज दिनांक 13/09/2025 रोजी सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे परिसरात सायबर गुन्हे् विषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रमांतर्गत सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणेचे सायबर गुन्हे अन्वेषण अधिकारी पोउनि प्रशांत आमुंडकर पोउनि ओंकार काकडे यांनी सध्या चालू असलेले सायबरविषयक गुन्हे, त्यामधून होणारी आर्थिक फसवणुक आणि सदर सायबर गुन्ह्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय , सोशल मिडिया व त्याचा दैनंदिन जीवनातील वापर करताना घ्यावयाची काळजी याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच सायबर गुन्हे त्याचे प्रकार व त्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय 1930 हेल्पलाईन व सायबर दोस्त याविषयीचि माहिती सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे च्या वतीने माहिती देण्यात आली. सदर उपक्रमांतर्गत पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देऊन सायबर गुन्हे जनजागृती विषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. सदर वेळी सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणेचे पोउनि प्रशांत आमुंडकर, पोउनि ओंकार काकडे, मपोउनि जमादार, मपोउनि भोसले, पो. शि. सलीम शेख व पोलीस ठाणे हद्दीतील महिला व इतर स्थानिक नागरिक असे 30 ते 40 लोक हजर होते. 📝 सविनय सादर ( रईस शेख ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर जे जे मार्ग पोलीस ठाणे, मुंबई.


सायबर जनजागृती

सायबर जनजागृती

२०२५-०८-३१

🚨 सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे हद्दीत सायबर गुन्हे विषयक जनजागृती उपक्रमाबाबत 🚨 आदरणीय सर , जय हिंद आज दिनांक 31/08/2025 रोजी सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील मौलाना आझाद रोड सार्वजनिक गणेश मंडळास सदिच्छा भेट देऊन सायबर गुन्हे् विषयक जनजागृती उक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रमांतर्गत सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणेचे सायबर गुन्हे अन्वेषण अधिकारी पोउनि प्रशांत आमुंडकर पोउनि ओंकार काकडे यांनी सध्या चालू असलेले सायबरविषयक गुन्हे, त्यामधून होणारी आर्थिक फसवणुक आणि सदर सायबर गुन्ह्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय , सोशल मिडिया व त्याचा दैनंदिन जीवनातील वापर करताना घ्यावयाची काळजी याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच सायबर गुन्हे त्याचे प्रकार व त्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय 1930 हेल्पलाईन व सायबर दोस्त याविषयीचा फिरता माहिती फलक (स्टँडी) सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे च्या वतीने मंडळास सूपूर्त करण्यात आला. सदर उपक्रमांतर्गत पोलीस ठाणे हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन सायबर गुन्हे जनजागृतीविषयक फिरता फलक (स्टँडी) वाटप करण्यात येत आहे. सदर वेळी सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणेचे पोउनि असिफ संदे, पोउनि प्रशांत आमुंडकर, पोउनि ओंकार काकडे, पो. शि. सलीम शेख व मौलाना आझाद रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चे अध्यक्ष संतोष देसले देसले जवळपास 50 ते 60 रहिवाशी कार्यक्रमास हजर होते. 🚨सदर जनजागृती उपक्रम हा मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ १ डॉ. प्रवीण मुंढे साो . यांच्या संकल्पनेतून व मा. सपोआ डोंगरी विभाग श्री. तनवीर शेख साो व वपोनि श्री. रईस शेख साो यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. 📝 सविनय सादर ( रईस शेख ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर जे जे मार्ग पोलीस ठाणे, मुंबई


सायबर जनजागृती

सायबर जनजागृती

२०२५-०८-३०

🚨 सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे हद्दीत सायबर गुन्हे विषयक जनजागृती उपक्रमाबाबत 🚨 आदरणीय सर , जय हिंद आज दिनांक 30/08/2025 रोजी सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील सर जे. जे. रूग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी व विद्यार्थी यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास सदिच्छा भेट देऊन सायबर गुन्हे् विषयक जनजागृती उक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रमांतर्गत सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणेचे सायबर गुन्हे अन्वेषण अधिकारी पोउनि प्रशांत आमुंडकर पोउनि ओंकार काकडे यांनी सध्या चालू असलेले सायबरविषयक गुन्हे, त्यामधून होणारी आर्थिक फसवणुक आणि सदर सायबर गुन्ह्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय , सोशल मिडिया व त्याचा दैनंदिन जीवनातील वापर करताना घ्यावयाची काळजी याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच सायबर गुन्हे त्याचे प्रकार व त्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय 1930 हेल्पलाईन व सायबर दोस्त याविषयीचा फिरता माहिती फलक (स्टँडी) सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे च्या वतीने मंडळास सूपूर्त करण्यात आला. सदर उपक्रमांतर्गत पोलीस ठाणे हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन सायबर गुन्हे जनजागृतीविषयक फिरता फलक (स्टँडी) वाटप करण्यात येत आहे. सदर वेळी सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणेचे पोउनि प्रशांत आमुंडकर, पोउनि ओंकार काकडे, पो. हवा. विठ्ठल पाटील, पो. शि. सलीम शेख, पो. शि. समीर पवार व सर जे. जे. रूग्णालयातील जवळपास 50 ते 60 निवासी डॉक्टर व विद्यार्थी कार्यक्रमास हजर होते. 🚨सदर जनजागृती उपक्रम हा मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ १ डॉ. प्रवीण मुंढे साो . यांच्या संकल्पनेतून व मा. सपोआ डोंगरी विभाग श्री. तनवीर शेख साो व वपोनि श्री. रईस शेख साो यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. 📝 सविनय सादर ( रईस शेख ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर जे जे मार्ग पोलीस ठाणे, मुंबई


वृक्षारोपण

वृक्षारोपण

२०२५-०८-१५

परिमंडळ 07, मुंबई कार्यालय अंतर्गत मुलुंड पोलीस ठाणे, मुंबई येथे भारतीय स्वातंत्र दिनाचे निमित्ताने पोलीस ठाणे हददीत वृक्षारोपण करण्यात आले

रिक्षावल्याची कॉर्नर बैठक

रिक्षावल्याची कॉर्नर बैठक

२०२५-११-०८

संशयस्पद व्यक्ती *भाडे नाकारणे

जेष्ठ नागरिक कॉर्नर मिटिंग

जेष्ठ नागरिक कॉर्नर मिटिंग

२०२५-११-०८

पोलीस स्टेशन च्या हद्दीत गणेश घाट मोनगर येथे जमलेल्या जेष्ठ नागरिक कॉर्नर मिटिंग घेण्यात आली

बस प्रवासी कॉर्नर मिटिंग

बस प्रवासी कॉर्नर मिटिंग

२०२५-११-०८

१)स्व सुरक्षा २)निर्भया हेल्पलाईन नंबर-103/112/100

गणपती मंडळाची मिटिंग

गणपती मंडळाची मिटिंग

२०२५-११-०८

पोलीस ठाणे हद्दीतील गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे मिटींगचे आयोजन करण्यात आले होते.

रिक्षावल्याची कॉर्नर बैठक

रिक्षावल्याची कॉर्नर बैठक

२०२५-०८-०८

Wear the right uniform.

पोलीस दीदी आणि पोलीस काकांचा कार्यक्रम

पोलीस दीदी आणि पोलीस काकांचा कार्यक्रम

२०२५-०८-०७

काॅर्नर  मिटींग

काॅर्नर मिटींग

२०२५-०७-२५

पोलीस दादा कार्यक्रम

पोलीस दादा कार्यक्रम

२०२५-०७-२६

काॅर्नर  मिटींग

काॅर्नर मिटींग

२०२५-०७-२८