×

उपक्रम


पोलीस दिदी कार्यक्रम

पोलीस दिदी कार्यक्रम

२०२५-०७-२९

पोलीस दिदी कार्यक्रम

पोलीस दिदी कार्यक्रम

२०२५-०७-३०


वृक्षारोपन कार्यक्रम

वृक्षारोपन कार्यक्रम

२०२५-०७-२७

महाराष्ट्र शासन वन विभाग आयोजित अमृतवृक्ष आपल्या दारी या योजने अंतर्गत आज दिनांक २६/०७/२०२५ रोजी महर्षी दयानंद कनिष्ठ महाविद्यालय एन एस एस युनिट मुंबई आणि भोईवाडा पोलीस ठाणे,परेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आज पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सचिन कदम सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व या प्रसंगी त्यांनी मुलांना मार्गदर्शन दिले. एक पेड अपने माँ के नाम Plant 4Mother



नशा मुक्त अभियान

नशा मुक्त अभियान

२०२५-०६-२६

सामाजिक संमेलनांबद्दल बोला

सामाजिक संमेलनांबद्दल बोला

२०२५-०६-१०

सामाजिक संमेलनांबद्दल बोला

पोलीस दिदी कार्यक्रम

पोलीस दिदी कार्यक्रम

२०२५-०७-०७

बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रम

बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रम

२०२५-०२-०७

दि 07/02/2025 रोजी मुलुंड पोलीस ठाणे, मुंबई तर्फे बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रम रावविण्यात आला. सदर उपक्रमात मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ 7, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त,मुलंड विभाग, मुंबई, वरिश्ठ पोलीस निरीक्षक, मुलुंड पोलीस ठाणे, मुंबई तसेच मुलुंड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार विषेशतः महिला पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. यामध्ये मुलुंड पोलीस ठाणे हददीत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते व मुुलींचे समाजातील महत्व, त्यांची प्रगती, त्यांचे षिक्षणाचे महत्त्व इ.बाबत जनजागृती करण्यात आली.

पोलिस दीदी कार्यक्रम

पोलिस दीदी कार्यक्रम

२०२५-०७-२५

मुंबई पब्लिक स्कूल येथे पोक्सो ॲक्ट ची महिती दिली

अमली पदार्थ कार्यक्रम

अमली पदार्थ कार्यक्रम

चक्षु पोर्टल करीता एक QR कोड तयार केला

चक्षु पोर्टल करीता एक QR कोड तयार केला

२०२५-०६-०१

अॅन्टाॅप हिल पोलीस ठाण्याचे सायबर पथकाने चक्षु पोर्टल करीता एक QR कोड तयार केला आहे ज्यामुळे जनतेला पोर्टलच्या वेबसाइटवर सहज प्रवेश मिळवता येईल. चक्छू नागरिकांना टेलिकॉम सेवा वापरकर्त्यांना फसविण्याच्या उद्देशाने शंका असलेल्या फसवणूक संवादांची माहिती देण्यास मदत करते.


मुलांसाठी अनुकूल खोली

मुलांसाठी अनुकूल खोली

२०२५-०४-१०

आम्ही वडाळा ट्रक टर्मिनल पोलिस स्टेशनमध्ये एक मुलांसाठी अनुकूल खोली तयार करतो. तरुण पीडित, साक्षीदार किंवा प्रौढांसोबत स्टेशनला येणाऱ्या मुलांना आधार देण्यासाठी एक अद्भुत उपक्रम आहे. अशी खोली कशी दिसू शकते ते येथे आहे: वैशिष्ट्ये: १. रंगीत आणि सुखदायक सजावट: मुलांना आराम करण्यास मदत करण्यासाठी शांत रंग, कलाकृती आणि आरामदायी फर्निचर. २. खेळणी आणि खेळ: मुलांचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी वयानुसार खेळणी, कोडी आणि खेळ. ३. मुलांच्या आकाराचे फर्निचर: मुलांच्या आरामासाठी डिझाइन केलेले टेबल, खुर्च्या आणि बेंच. ४. गोपनीयता आणि सुरक्षितता: गोपनीयता आणि संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एक सुरक्षित, ध्वनीरोधक जागा. ५. प्रशिक्षित कर्मचारी: मुलांशी संवेदनशीलपणे संवाद साधण्यासाठी प्रशिक्षित पोलिस अधिकारी आणि सहाय्यक कर्मचारी. फायदे: १. आघात कमी करते: बाल-अनुकूल वातावरण तरुण पीडित किंवा साक्षीदारांसाठी ताण आणि चिंता कमी करण्यास मदत करते. २. मोकळेपणाला प्रोत्साहन देते: आरामदायी जागा मुलांना अधिक आरामदायी वाटण्यास मदत करते, ज्यामुळे त्यांना माहिती सामायिक करणे सोपे होते. ३. तपासाला मदत करते: बाल-अनुकूल खोली मुलांना अधिक आरामदायी आणि सहकार्यात्मक वाटण्यास मदत करून तपासात मदत करू शकते.


बालस्नेही कक्ष

बालस्नेही कक्ष

२०२५-०५-३०

भयमुक्त संवादासाठी, सुरक्षित कवच! ऽ बाल न्याय मॉडेल नियम 2016 मधील नियम 8 तसेच राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार अत्याधुनिक, आकर्षक व बाल स्नेही कक्षाची स्थापना केलेली आहे. ऽ या कक्षात पिडीत बालक तसेच विधीसंघर्षग्रस्त बालकांची भयमुक्त व सुरक्षित वातावरणात मुलाखत घेता येईल. यासाठी सुशोभित फर्निचर, रंगीत भिंत्तीचित्रे व खेळणी यामुळे मुलांना घरगुती आणि विश्वासार्ह वातावरण मिळेल याची काळजी घेण्यात आली आहे. बालकांच्या संवेदनशीलतेची जाणीव ठेवून, त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. ऽ हा कक्ष बालकांच्या हिताप्रती पोलीसांच्या कटिबद्धतेची आणि पोलीसांच्या सामाजिक बांधिलकीची हमी आहे. या उपक्रमामुळे पोलीस व बालकांमध्ये विश्वासाचे आणि सौहार्दाचे संबंध अधिक दृढ होतील. ऽ भोईवाडा पोलीस ठाणे मध्ये सन 2024 साली एकुण 08 व सन 2025 साली 02 बालकांविरूध्दचे गुन्हे दाखल झालेले असून त्यातील पिडीत बालकांना तज्ञांकडून समुपदेषनकरण्यात आले आहे. सदर बालस्नेही कक्षामुळे यापुढे पिडीत बालकांना समुपदेषन करणे अधिक सोयीचे होणार आहे



महिला दिन साजरा केलेबाबत

महिला दिन साजरा केलेबाबत

२०२५-०३-०८

दि.08/03/2025 रोजी जागतीक महिला दिनाच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्यीत महिला दिन साजरा केला.

पोलिस दीदी कार्यक्रम

पोलिस दीदी कार्यक्रम

२०२५-०७-२५

पोलिस दीदी कार्यक्रम अंतर्गत निर्भया पथक, स्वसंरक्षणाचे धडे सायबर गुन्हे अंमली पदार्थाच्या व्यसनांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या इ. विषयी माहिती देऊन पोलिस दीदी कार्यक्रम अंतर्गत संवाद साधण्यात आला.काही चुकीचे होत असल्यास शिक्षकांना किंवा पालकांना सांगण्याबद्दल माहिती दिली. तसेच निर्भया पथकाचे संपर्क क्रमांक देऊन संपर्क करण्यास सांगितले.

नशा मुक्ती भारत अभियान कार्यक्रम

नशा मुक्ती भारत अभियान कार्यक्रम

२०२५-०६-२६


ज्येष्ठ  नागरीक  मिटींग

ज्येष्ठ नागरीक मिटींग

२०२५-०३-१८


नवीन 03 कायदयाचे प्रक्षिक्षण  कार्यशाळा

नवीन 03 कायदयाचे प्रक्षिक्षण कार्यशाळा

२०२५-०२-१७


मोहल्ला मिटींग

मोहल्ला मिटींग

२०२५-०२-१२


नशामुक्ती अभियान

नशामुक्ती अभियान

२०२५-०६-२६

वृक्षारोपन

वृक्षारोपन

२०२५-०६-०५

आर सी एफ पोलीस ठाणे मार्फतीने वृक्षारोपन करण्यात आले


पोलीस ठाणे येथे सेवानिवृत्ती कार्यक्रम

पोलीस ठाणे येथे सेवानिवृत्ती कार्यक्रम

२०२५-०५-३१

सेवानिवृत्ती शुभेच्छा


पोलीस दिदी कार्यक्रम

पोलीस दिदी कार्यक्रम

२०२५-०७-२२

पोलीस दिदी कार्यक्रम

पोलीस दिदी कार्यक्रम

२०२५-०७-२१

पोलीस दिदी कार्यक्रम

पोलीस दिदी कार्यक्रम

२०२५-०७-१८

मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृह,*जे एन रोड, मुलुंड प, मुंबई येथील एक वॉर्डन व 0 4 ते 05 मुली यांची निर्भया पथक यांनी मिटींग घेतली . यावेळी त्यांना खालील मुद्दयावर मार्गदर्शन केले. 1) महिला व बालक यांचे गुन्हयाविषयी माहिती 2) लैंगिक शोषण 3)लहान मुलांबाबत घ्यावयाची काळजी 4)सायबर क्राईम 5) मौल्यवान वस्तू व मोबाईल चोरी 6)ऑनलाईन फ्रॉड तसेच कलकत्ता येथे घडलेल्या प्रकारच्या अनुषंगाने काळजी व दक्षता घेणेबाबात सूचना देण्यात आल्या. पोलीस मदतीसाठी पोलीस हेल्पलाइन नंबर 100, 103 व 1098 तसेच मुलुंड निर्भया पथक मोबाईल क्र. 8591935803 या वर संपर्क करण्याची माहिती देण्यात आली.

वनराई पोलिस स्टेशन निर्भया पथक

वनराई पोलिस स्टेशन निर्भया पथक

२०२५-०७-२२

हिला सोनम मेश्राम वय 35 वर्ष हिला कुपर हॉस्पिटल येथून सुखरूप पणे तिची आई नामे संध्या राजेश मेश्राम वय - 60 वर्ष व तिची मावशी नामे सरिता शैलेश शामकुवर वय - 50 वर्ष ह्यांच्या ताब्यात देण्यात आले

कॉर्नर मिटिंग

कॉर्नर मिटिंग

२०२५-०७-१९

नराई पोलिस ठाणे , हद्दीत दिनांक 19/07/2025 रोजी 11:00वा दरम्यान गोरेगाव पूर्व बस स्टॉप येथे महिला व पुरुष यांची आज रोजी तसेच गोरेगांव बस डिपो चालक व कंडक्टर एकत्रित कॉर्नर मिटिंग घेण्यात आली दिवस पाळी पो. शि. 112196/ खैरावकर म.पो. शि. 292/झुंजार.यांनी मीटिंग घेतली त्यांना खालील मुद्दे समजाऊन सांगितले महिलाचे छेडछाड बाबत माहिती दिली. •महिला अत्याचार, •स्वसंरक्षणबाबत घ्यावयाची काळजी, बाहेर फीरतांना महिलानी व प्रवास करतांना चोरा पासुन कसं सावध राहावे त्याबाबत सविस्तर माहिती दिली.घ्यावयाची काळजी * अँटी चैन स्नॅचिंग बाबत सूचना दिल्या. *सायबर गुन्ह्याची माहिती * दैनंदिन महिलांविषयक फसवणूकीच्या गुन्ह्यांची माहिती. •हेल्पलाइन100,103, तसेच वनराई पोलिस स्टेशन निर्भया पथक मोबाईल क्रमांक 8591935837 माहिती दिली. •महिलांचे छेडछाडीचे गैरप्रकार .इत्यादी बाबत घ्यायची काळजी

ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिक

२०२५-०७-१६

जागतिक योग दिन, दिनांक 21 जुन 2025

जागतिक योग दिन, दिनांक 21 जुन 2025

२०२५-०६-२१

योगा 2025 एक पृथ्वी एक आरोग्य


वृक्षारोपण

वृक्षारोपण

२०२५-०६-०५

दिनांक 05/06/2025 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पार्कसाईट पोलीस ठाणे आवारात वेगवेगळ्या जातीची 50 झाडे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष घाटेकर साहेब, पोलीस निरीक्षक सानप, तसेच अधिकारी अंमलदार यांनी पोलीस ठाणे आवारात वृक्षारोपण करण्यात आले आहे

Root March

Root March