×

History


- १९८२

सहार पोलीस ठाणे

सहार पोलीस ठाण्याची स्थापना १९८२ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - सहार पोलीस ठाणे, नीट इंडियन ऑइल डेपो, हॉटेल हयात रीजन्सी समोर, सहार एअरपोर्ट रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई -९९ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे २ लाख लोकसंख्या ८ चौ. किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. सहार पोलीस ठाणे ३ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - सहार गाव बिट चौकी, लेलेवाडी बिट चौकी, चिमतपाडा बिट चौकी, टर्मिनस -२ बिट चौकी.

मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-२, इस्रायल एअरलाइन्स कार्यालय, मरोळ मेट्रो स्टेशन, विमानतळ मेट्रो स्टेशन, टी-२ अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन, सहार अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, युटिलिटी कॉम्प्लेक्स, मरोळ नाका मेट्रो स्टेशन, सहार कार्गो संकुल, मरोळ मेट्रो स्टेशन चा समावेश होतो. या परिसरात मेडिकेअर हॉस्पिटल अशी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.

प्रवासासाठी मरोळ मेट्रो स्टेशन, एअरपोर्ट मेट्रो स्टेशन, टी-२ अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन, सहार अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन, अंधेरी रेल्वे स्टेशन हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. सहार पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

दूरध्वनी क्रमांक - ०२२-२६८२९७८४, २६८१७४८५, २६८२९७८३

मोबाईल क्रमांक - ८९७६९५१९७८

Preventive Orders from DCP (Operations) Office, Mumbai. Dt. 20-08-2025पोलीस उप-आयुक्त (अभियान), मुंबई यांचे प्रतिबंधात्मक आदेश दि. २०-०८-२०२५Mumbai Police Press Roomमुंबई पोलीस वार्ताहर कक्ष