×

History


- २०११

चुनाभट्टी पोलीस ठाणे

हे पोलीस ठाणे २८/०७/२०११ रोजी स्थापन करण्यात आले आणि ते म्हाडा इमारत क्र. १-ड कल्पतरू, देवरत्न नगर, स्वदेशी मिल रोड, सायन चुनाभट्टी, मुंबई -२२ येथे स्थित आहे.

नेहरू नगर आणि चेंबूर पोलीस ठाणे हद्दीत लोकसंख्या वाढल्यामुळे, गुन्हेगारीचा दर वाढत होता. पुढे, हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध लोकांची मिश्र लोकसंख्या आहे आणि झोपडपट्टी क्षेत्रामुळे स्वतंत्र चुनाभट्टी पोलीस ठाणे तयार करण्यात आली.