![Police Station](images/Ps_slider/44.png)
![Police Station](images/Ps_slider/img44.jpg)
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
![](https://mumbaipolice.gov.in/images/Police_incharge/62.png)
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
राजेश रुद्रमुनी नंदीमठ, व. पो. नि. , कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे,८९७६९५२४३०दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
ईमेल आयडी : ps[dot]kasturba[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
विभाग: दहिसर विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : किशोर गाईके |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २८२८१०६९ |
परिमंडळ : परिमंडळ १२ |
पो.उ.आ. परिमंडळ : स्मिता पाटील |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २८२८३८८९, |
प्रादेशिक विभाग : उत्तर प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : राजीव जैन |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २८८५४६४३ |
लोकसंख्या : 4 लाख |
क्षेत्रफळ : १० चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 4 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
बीट चौकी क्र. १ : दौलत नगर पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. २ : राजेंद्र नगर पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. ३ : मागठाणे पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. ४ : नॅशनल पार्क पोलीस चौकी |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
रुग्णालय १ : कस्तुरबा प्रसूती रूग्णालय म.न .पा. |
रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : ९९३०४६८५६८ |
रुग्णालय २ : नरेन्द्र हॉस्पिटल |
रुग्णालय दूरध्वनी क्र. २ : ९३२४३५८०८६ |
जवळील पर्यटन स्थळे
पर्यटन स्थळ १ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान |
जवळील रेल्वे स्थानक
रेल्वे स्थानक : बोरीवली रेल्वे स्टेशन |
रेल्वे स्थानक दूरध्वनी क्र. : 97964002 |
जवळील बस स्थानक
जवळील बस स्थानक : सुकुरवाडी एस.टी. टर्मिनल, मागाठाणे बस डेपो |
बस स्थानक दूरध्वनी क्र. : २८८६००६८ |