जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन निमित्त मुरारराव राणे हायस्कूल पांडुरंग वाडी, गोरेगाव पूर्व, मुंबई या ठिकाणी पोलीस अधिकारी यांच्या मार्फतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन निमित्त मुरारराव राणे हायस्कूल पांडुरंग वाडी, गोरेगाव पूर्व, मुंबई या ठिकाणी पोलीस अधिकारी व विद्यार्थी यांच्या मार्फतीने गोरेगाव पूर्व हद्दीमध्ये रॅली आयोजित करण्यात आली.
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन निमित्त राम मंदिर परिसरातील रिक्षा चालक तसेच व्यावसायिकांना वनराई पोलीस ठाणे मार्फत नो ड्रग्स या आशयाचे स्टिकरचे वाटप करण्यात आले