×

Initiatives


वनराई पोलिस स्टेशन निर्भया पथक

वनराई पोलिस स्टेशन निर्भया पथक

२०२५-०७-२२

हिला सोनम मेश्राम वय 35 वर्ष हिला कुपर हॉस्पिटल येथून सुखरूप पणे तिची आई नामे संध्या राजेश मेश्राम वय - 60 वर्ष व तिची मावशी नामे सरिता शैलेश शामकुवर वय - 50 वर्ष ह्यांच्या ताब्यात देण्यात आले

कॉर्नर मिटिंग

कॉर्नर मिटिंग

२०२५-०७-१९

नराई पोलिस ठाणे , हद्दीत दिनांक 19/07/2025 रोजी 11:00वा दरम्यान गोरेगाव पूर्व बस स्टॉप येथे महिला व पुरुष यांची आज रोजी तसेच गोरेगांव बस डिपो चालक व कंडक्टर एकत्रित कॉर्नर मिटिंग घेण्यात आली दिवस पाळी पो. शि. 112196/ खैरावकर म.पो. शि. 292/झुंजार.यांनी मीटिंग घेतली त्यांना खालील मुद्दे समजाऊन सांगितले महिलाचे छेडछाड बाबत माहिती दिली. •महिला अत्याचार, •स्वसंरक्षणबाबत घ्यावयाची काळजी, बाहेर फीरतांना महिलानी व प्रवास करतांना चोरा पासुन कसं सावध राहावे त्याबाबत सविस्तर माहिती दिली.घ्यावयाची काळजी * अँटी चैन स्नॅचिंग बाबत सूचना दिल्या. *सायबर गुन्ह्याची माहिती * दैनंदिन महिलांविषयक फसवणूकीच्या गुन्ह्यांची माहिती. •हेल्पलाइन100,103, तसेच वनराई पोलिस स्टेशन निर्भया पथक मोबाईल क्रमांक 8591935837 माहिती दिली. •महिलांचे छेडछाडीचे गैरप्रकार .इत्यादी बाबत घ्यायची काळजी

ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिक

२०२५-०७-१६

वैद्यकीय शिबिर

वैद्यकीय शिबिर