×

Welfare Activities


वैद्यकीय शिबिर

दि.29/04/25 रोजी सकाळी माधवबाग तर्फे पो ठाणेस मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तरी दिवसपाळी आणि रात्रपाळी सर्व अधिकारी व अंमलदार सकाळी 09.00 वा वैद्यकीय शिबीर करीता हजर होते