×

History


- १९२३

महिम पोलीस ठाणे

माहिम पोलीस ठाण्याची स्थापना १९२३ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - माहीम पोलिस स्टेशन, फोर्ट रोड, माहीम दर्गा जवळ, माहीम (पश्चिम), मुंबई - ४०००१६ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ३,९५,००० लोकसंख्या ३७१५.९० हेक्टर क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. दादर पोलीस ठाणे ५ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - गोपीटॅक बिट चौकी, एम.एम.सी. बिट चौकी, कापडा बाजार चौकी, फिशरमन कॉलनी बिट चौकी.

मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात श्री सिद्धिविनायक मंदिर, टाटा कम्युनिकेशन, कोस्ट गार्ड, परळ एसटी डेपो, दादर उदंचन केंद्र, वरळी किल्ला, प्रभादेवी चौपाटी चा समावेश होतो. पोलीस दवाखाना, प्रसूती रुग्णालय हे प्रमुख सार्वजनिक रुग्णालय असताना, परिसरात हिंदुजा रुग्णालय, रहेजा रुग्णालय, पिकले रुग्णालय अशी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.

प्रवासासाठी माहिम रेल्वे स्टेशन आणि माहिम बस डेपो हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. माहिम पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

दूरध्वनी क्रमांक - ०२२-२४४५६२३६/२४४५३८३३/२४४४८१२१/२४४५७६२५/२४४४९८२१

मोबाईल क्रमांक - ८९७६९४७२३५