Good Work
०७-ऑक्टोबर-२०२५
दिनांक ०६/१०/२०२५ रोजी नवरात्र उत्सव दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीताकडे तपास करत असताना गांजा अमली पदार्थ विक्री करणारा त्यांचा साथीदार यास तांत्रिक तपासाच्या आधारे अटक करण्यात आली असल्याबाबत
प्रेस नोट
०२-ऑक्टोबर-२०२५
नवरात्र उत्सव बंदोबस्त दरम्यान एक संशयास्पद वाहन दिसून आल्याने वाहनास बाजूला घेऊन ट्रॉम्बे पोलीसांनी १,६०,०००/- किमतीचा ८ किलो १७६ ग्रॅम गांजा हस्तगत केले बाबत
प्रेस नोट
०७-जानेवारी-२०२५
ट्रॉम्बे पोलीस स्टेशन एटीसी पथकामार्फतीने मानखुर्द येथून चार बांगलादेशी ताब्यात घेतले बाबत
पोलीस वार्ता