उत्कृष्ट कामगिरी
२४-मे-२०२५
दिनांक 24.05.2025 रोजी मिक्सर ट्रक क्र एम.एच. 01 ई.डब्ल्यु 3318 च्या चालकाने मो/कमला बाजूने जोरात ताकदीने देवून बळीत इसम किशन दुबे यांस गंभीर दुखापत करून पळून जात असताना दहिसर पोलीस ठाणे येथे कार्यरत पोलीस अंमलदार पो.ह.क्र.04.1082/अतुल फडतरे यांनी सदर आरोपीतास त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले व तात्काळ मोबाईल 01 वाहनास फोनद्वारे घटनास्थळी बोलावुन जखमीइसमास मोबाईल 01 च्या मदतीने उचाराकरीता रूग्णालयात आंतररूग्ण दाखल करून जखमी इसमाचा जीव वाचविला.
दहिसर पोलिस स्टेशन, दहिसर (पूर्व), मुंबई
२६-मे-२०२५
दिनांक 26.05.2025 रोजी आरोपीताने 425 ग्रॅम वजनाचा गांजा किं.अं.रू.07,000/- बेकायदेषिररिच्या स्वतःच्या कब्जात विक्री करण्याकरीता बाळगला म्हणुन वि.स्था.गु.र.क्रं. 460/25 कलम 8(क) सह 20 एनडीपीएस अॅक्टगुन्हा नोंद.
दहिसर पोलिस स्टेशन, दहिसर (पूर्व), मुंबई
२४-मे-२०२५
यातील बळीत मुलगी नामे आयषा सचिन सोमुसे वय-17 वर्षे 01 महिना, हिस कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून फिर्यादीच्या कयदेषीर रखवालीतून पळवून नेले तिचा तांत्रिक मदतीने शोध घेऊन जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथुन ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
दहिसर पोलिस स्टेशन, दहिसर (पूर्व), मुंबई
२२-मे-२०२५
यातील तक्रारदार चारूता महेंद्र सबनीस वय 24 वर्षे, रा.ठि. ठाकुर एस्पारीस कांदिवली पुर्व, मुंबई यांचा बाजुस नमुद मोबाईल एन एल काॅम्प्लेक्स दहिसर परिसर येथे रात्रौ 21ः10 वा. च्या सुमारास Mobile phone of the company 01 Plus Nod 04 रिक्षामध्ये गहाळ झाला होता. सदरचा मोबाईल तांत्रिक मदतीने शोध घेऊन फिर्यादी यांना परत करण्यात आला आहे.
दहिसर पोलिस स्टेशन, दहिसर (पूर्व), मुंबई
१६-मे-२०२५
गुन्हा क्रमांक 432/25, कलम 137(2) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी तपासादरम्यान राजस्थानमध्ये सापडली असून, तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
१६-मे-२०२५
दहिसर पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन टीमने तत्परता दाखवून अनेक सीसीटीव्ही फोटो तपासून तक्रारदाराची हरवलेली बॅग तातडीने शोधून परत केली.
०९-जून-२०२५
डिटेक्शन टीम, दहिसर पोलीस ठाणे यांनी गुन्हा क्रमांक 391/25 sec 305,61(2), 3(5) अंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यात आरोपीस अटक केली असून, तपासादरम्यान रु. 5,40,960 /- किंमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
डिटेक्शन टीम, दहिसर पोलीस ठाणे यांनी गुन्हा क्रमांक 618/24, भारतीय दंड संहिता (IPC) कलम 379 अंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यात आरोपीस अटक केली
०१-मार्च-२०२५
डिटेक्शन टीम, दहिसर पोलीस ठाणे यांनी गुन्हा क्रमांक 124/25, कलम 302(2) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यात आरोपीस अटक केली असून, तपासादरम्यान रु. 1,38,000/- किंमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
२०-फेब्रुवारी-२०२५
डिटेक्शन टीम, दहिसर पोलीस ठाणे यांनी गुन्हा क्रमांक 1281/25, कलम 305 भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यात आरोपीस अटक केली असून, तपासादरम्यान रु. 1,38,000/- किंमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
०२-फेब्रुवारी-२०२५
दहिसर सायबर सेल यांनी तांत्रिक तपास करून तक्रारदाराचा हरवलेला मोबाईल त्यांना परत मिळवून दिला