Initiatives
चक्षु पोर्टल करीता एक QR कोड तयार केला
२०२५-०६-०१
अॅन्टाॅप हिल पोलीस ठाण्याचे सायबर पथकाने चक्षु पोर्टल करीता एक QR कोड तयार केला आहे ज्यामुळे जनतेला पोर्टलच्या वेबसाइटवर सहज प्रवेश मिळवता येईल. चक्छू नागरिकांना टेलिकॉम सेवा वापरकर्त्यांना फसविण्याच्या उद्देशाने शंका असलेल्या फसवणूक संवादांची माहिती देण्यास मदत करते.