×

History


- १९७५

विलेपार्ले पोलीस ठाणे

विलेपार्ले पोलीस ठाणे हे बृहन्मुंबईतील एक जुने पोलीस ठाणे आहे. पोलीस ठाण्याची इमारत विमान प्राधिकरणच्या जागेवर उभारलेली असून सन १९७५ सालापासून अस्तित्वात आहे.

पोलीस ठाणे हे नेहरू रोड, ऑर्चीड हॉटेलच्या बाजूला, सहारा स्टार हॉटेलच्या पाठीमागे विलेपार्ले (पूर्व ), मुंबई -९९ या ठिकाणी आहे.