×

History


- १९१६

आझाद मैदान पोलीस ठाणे

आझाद मैदान पोलीस ठाणेची स्थापना सन १९१६ मध्ये झाली असून आझाद मैदान पोलीस ठाणे हे मुंबईतील सर्वात जुन्या पोलीस ठाण्यापैकी एक आहे.

आझाद मैदान पोलीस ठाणेचे ब्रिटीशकालीन नाव एस्प्लनेड पोलीस ठाणे असे होते.