×

History


- १९९१

समतानगर पोलीस ठाणे

कांदिवली पुर्व पोलीस ठाणे टी.टी.सी. २६९०/२९८९ प्र.क्र. ४८६/पोल-3, दिनांक ११/०१/१९९१ अन्वये सुरु झाले. ए.पा.ओ. ३१०१/१५३६/प्र.क्र.९/(पोल-३) पोल-१, दि. २८/०८/२००१ अन्वये समता नगर पोलीस ठाणे असा नावात बदल करण्यात आला आहे.

सदरची जागा वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समता नगर पोलीस ठाणे यांचे नावावर आहे. (महाराष्ट्र शासन राजपत्र, १९/०७/२००७/आषाढ शके १९२९ गृहविभाग, मंत्रालय, मुंबई, दि. १२/०७/२००७ अन्वये अधिसुचनेव्दारे कांदिवली पुर्व पोलीस ठाणेचे समता नगर पोलीस ठाणे असे जाहीर करण्यात आले आहे.)