×

History


-

साकीनाका पोलीस ठाणे

साकीनाका पोलीस ठाणे ०१/१०/१९७८ रोजी औद्योगिक वसाहतीमध्ये स्थापन करण्यात आले. त्यांना ०१/०९/१९९५ रोजी चांदिवली म्हाडा येथे हलविण्यात आले.

औद्योगिक क्षेत्रातील वाढ, लहान उद्योग, हिंदू आणि मुस्लिम झोपाडपट्टी क्षेत्राच्या मिश्रित लोकसंख्येमुळे स्वतंत्र साकीनाका पोलीस ठाणे उघडण्यात आले.

पोलिस ठाण्यात झोपडपट्टी क्षेत्र १) उदयगर, २) जारीमारी, ३) खाडी क्रमांक ३, ४) यादव नगर. १००० लहान उद्योग, १५०० लघु उद्योग आहेत. पोलीस ठाणे क्षेत्र ११ चौरस किमी आहे. लोकसंख्या सुमारे ०६ लाख आहे.