×

History


- २००२

पवई पोलीस ठाणे

पवई पोलीस ठाणेतील भाग हा पुर्वी साकीनाका पोलीस ठाणेमध्ये समाविष्ठ होते. नंतर नमुद हद्दीत वाढ झाली व लोकसंख्येची वाढ झाल्याने महाराष्ट्र शासन राजपत्र, डिसेंबर २६, २००२/पौष ५, शके १९२४ गृह विभाग, मंत्रालय, मुंबई-३२, दि. ११ नोव्हेंबर २००२ ची पवई पोलीस ठाणेची निर्मिती करण्यात आली आहे.