×

इतिहास


- २००१

एम.एच.बी. कॉलनी पोलीस ठाणे

एम.एच.बी.काॅलनी पोलीस ठाण्याची स्थापना १३ जानेवारी २००१ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - जुनी एम.एच.बी.काॅलनी, डाॅन बाॅस्को जवळ बोरीवली मुख्य पोस्ट ऑफिस जवळ न्यु लिंक रोड, बेारीवली पश्चिम मुुंबई पिन कोड ४०००९१ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ०६ लाख लोकसंख्या ही २६ चै.किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. एम.एच.बी.काॅलनी पोलीस ठाणे ०४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - योगी नगर पोलीस चैकी, वल्लभ नगर पोली चैकी, कांदरपाडा पोलीस चैकी, दहीसर पुल पोलीस चैकी.

मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बेंतार आंतर राष्टीय अणुश्रवण केंद, अदानी विज संग्रह, दहीसर रेल्वे स्थानक, गोराई बस डेपो. याशिवाय भगवती हाॅस्पिटल हे प्रमुख सरकारी रुग्णालय तर करूणा हाॅस्पिटल, लेाटस हाॅस्पिटल इत्यादी खासगी रुग्णालये येथे उपलब्ध आहेत. संतोशी माता मंदीर हे मुख्य धार्मिक स्थळ एम.एच.बी.काॅलनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे.

प्रवासासाठी दहीसर रेल्वे स्थानक आणि गोराई बस डेपो आणि शांती आश्रम बस स्थानक हे ०३ मुख्य दळणवळण केंद्र आहेत. एम.एच.बी.काॅलनी पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

दूरध्वनी क्रमांक - ०२२-२८६७७४०२/२८६७९३२३

मोबाईल क्रमांक - ८९७६९५२४२०