×

इतिहास


- १९७५

विमानतळ पोलीस ठाणे

विमानतळ पोलीस ठाण्याची स्थापना १९७५ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - विमानतळ पोलीस ठाणे, सहारा स्टार समोर, डोमेस्टिक एअरपोर्ट गेट क्रमांक १ च्या बाजूला, विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे १०,००० लोकसंख्या १० चौरस किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. विमानतळ पोलीस ठाणे १ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - रामनगर बिट चौकी.

मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात टर्मिनल १ इमारत, एटीसी टॉवर, माफेल, टाटा पॉवर हाऊस, सॅक्ट कार्गो, पोस्ट ऑफिस, एअर इंडिया कार्गो, अदानी इलेक्ट्रिसिटी, इंडियन ऑइल पेट्रोल पंप, एम.एल.पी.पी. पार्किंग, ब्लूडार्ट कार्गो चा समावेश होतो, .

विमानतळ पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

दूरध्वनी क्रमांक - ०२२-२६१५६३१५/२६१५६३०९

मोबाईल क्रमांक - ८९७६९५१९७७