#RashtriyaEktaDiwas, मुंबई पोलिसांनी राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली आणि राष्ट्रीय एकता प्रतिज्ञा दिली.
 
                     
                    स्वत:ला 'Arrest' होण्यापासून वाचवा! वाईट सवयीतून सुटका करा, नाहीतर आम्ही तुम्हाला अटकेतून सुटू देणार नाही! #SayYesToLifeNoToDrugs #MumbaiAgainstDrugs
ड्रुग्स स्वातंत्र्याचं आश्वासन देतात, पण तेच न दिसणारी कैदेत नेतात. उशीर होण्यापूर्वी स्वतःला व्यसनमुक्त करा.
