मला वरिल अटींच्या व शर्तींच्या अधीन राहून ध्वनिक्षेपक वापरण्याची परवानगी देण्यात येईल याची मला जाणीव आहे. 
                    
                    
                    GRAS प्रणालीवर रक्कमेची भरणा करण्याची कार्यपद्धती:-
                        १) Google ( सर्च इंजिन ) मध्ये ऍड्रेस बारवर पुढील URL लिहा https://gras.mahakosh.gov.in/echallan
                        २) “नोंदणी न करता रक्कम भरण्यासाठी” खालील दिलेली लिंक पहा. https://gras.mahakosh.gov.in/echallan/Common/gras_manuals/Unregistered_Users.pdf
                        ३) GRAS वर रक्कम भरणा करताना लागणारी आवश्यक माहिती खालीलप्रमाणे ;
                        
                            
                            
                                | 1. | 
                                DEPARTMENT NAME -  | 
                                COMMISSIONER OF POLICE, MUMBAI
                             | 
                            
                                | 2. | 
                                PAYMENT TYPE -  | 
                                RECEIPTS OF STATE HEADQUATERS POLICE
                             | 
                            
                                | 3. | 
                                SCHEME NAME -  | 
                                FEES RECOVERABLE FOR LICENCES GRANTED UNDER POLICE ACT
                             | 
                            
                                | 4. | 
                                SCHEME NO. -  | 
                                0055015501
                             |