![Police Station](images/Ps_slider/13.png)
![Police Station](images/Ps_slider/img13.jpg)
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
![](https://mumbaipolice.gov.in/images/Police_incharge/32.png)
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
संजय मराठे, व. पो. नि. , वांद्रे पोलीस ठाणे,८९७६९५१९७९दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
दूरध्वनी क्र. : २६४२३१२२, |
ईमेल आयडी : ps[dot]bandra[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
विभाग: वांद्रे विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : प्रदीप रामचंद्र खुडे |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २६४००९१७ |
परिमंडळ : परिमंडळ ९ |
पो.उ.आ. परिमंडळ : राज तिलक रौशन |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २६४२२०४२, |
प्रादेशिक विभाग : पश्चिम प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : परमजीत सिंह दहिया |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २६४०२१२२ |
लोकसंख्या : १० लाख |
क्षेत्रफळ : ५ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 4 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
बीट चौकी क्र. १ : वांद्रे स्टेशन रोड पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. २ : रिकल्मेशन रोड पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. ३ : माऊंन्ट मेरी पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. ४ : चिंबई पोलीस चौकी |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
रुग्णालय १ : भाभा हॉस्पिटल, आर. के. पाटकर मार्ग, बांद्रा (प), मुंबई |
रुग्णालय २ : लिलावती हॉस्पीटल वांद्रे(प) मुंबई |
जवळील रेल्वे स्थानक
रेल्वे स्थानक : वांद्रे रेल्वे स्टेशन, वांद्रे (प) मुंबई |
जवळील बस स्थानक
जवळील बस स्थानक : वांद्रे रिक्लेमेशन बस डेपो, वांद्रे बस डेपो |