×
Police Station
Police Station



वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून


नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !

मदन पाटील, व. पो. नि. , नवघर पोलीस ठाणे,८९७६९४७९७१

छायाचित्र संग्रह


छायाचित्र संग्रह Right
दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी

दूरध्वनी क्र. : २५६३६३६८,२५६३७३१४

ईमेल आयडी : ps[dot]navghar[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in

विशेष माहिती

विभाग: मुलुंड विभाग

विभागीय स.पो.आयुक्त : रविंद्र दळवी

स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २५६४१००८

परिमंडळ : परिमंडळ ७

पो.उ.आ. परिमंडळ : पुरुषोत्तम कराड

पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २५६४५२२८,

प्रादेशिक विभाग : पूर्व प्रादेशिक विभाग

प्रादेशिक अ. पो. आयुक्त : विनायक देशमुख

प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २५२३०८९३

लोकसंख्या : 3 लाख

क्षेत्रफळ : १७ चौ . कि . मी .

बीट मार्शलची संख्या: 3

पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी

बीट चौकी क्र. १ : मुलुंड रेल्वे स्थानक पोलीस चौकी

बीट चौकी क्र. २ : मिठागर पोलीस चौकी

बीट चौकी क्र. ३ : म्हाडा पोलीस चौकी

बीट चौकी क्र. ४ : हनुमान पोलीस चौकी

पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय

रुग्णालय १ : वीर सावरकर सरकारी हॉस्पिटल, महात्मा फुले रोड मुलुंड पूर्व

जवळील रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक : मुलुंड रेल्वे स्थानक

जवळील बस स्थानक

जवळील बस स्थानक : म्हाडा बस डेपो



अधिकारक्षेत्र नकाशा