Welfare Activities
![](img/ourLogo.png)
कर्करोग रूग्ण विश्रामगृह
मुंबई शहर अथवा महाराष्ट्र राज्याबाहेरील पोलीस कर्मचारी व नातेवाईक रूग्णास विश्रामगृह वाजवी दराने उपलब्ध करून देण्यात येते. सदर ठिकाणी ३५ रूम उपलब्ध आहेत.
Food Canteens at Various Places
´Mumbai Police has set up canteens for officers and staff at various locations. ´Officers and staff can use this at affordable rates. ´Presently canteens are at following locations. ´CP Office, Tardeo, Worli, Naigaon, Marol, Azad Maidan, MT Section, Byculla, Traffic HQ, Traffic Training Centre Byculla, Shivdi, Naigaon Rest house for cancer patients.
![](img/ourLogo.png)
वसतिगृह
वरळी पोलीस मुख्यालय येथे ८९ काॅट व मरोळ पोलीस मुख्यालय येथे ३२ काॅट हया पोलीस अधिकारी यांचेकरिता उपलब्ध करून देण्यात येतात. चेंबूर पोलीस ठाणे येथील शांती हाॅल येथे २७ काॅट असलेले वसतिगृह महिला अधिकाऱ्यांकरिता उपलब्ध आहे.
![](img/ourLogo.png)
Job Melawas for Police Children
कार्यरत पोलीस अधिकारी/अंमलदार यांच्या शिक्षण पूर्ण झालेल्या पाल्यांकरिता नोकरीच्या संधी उपलबध करुन देणे त्याकरिता आवश्यक मार्गदर्शन केले जाते. पोलीस पाल्यांसाठी रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी जाॅब फेअरचे आयोजन करण्याबाबत वेळोवेळी कार्यवाही करण्यात येते.