उत्कृष्ट कामगिरी
२७-सप्टेंबर-२०२५
गहाळ झालेले तसेच चोरी झालेले मोबाईल चा शोध घेवून मा. पोलीस उपायुक्त सो यांचे हस्ते परत करण्यात आले.
गहाळ झालेले तसेच चोरी झालेले मोबाईल चा शोध घेवून मा. पोलीस उपायुक्त सो यांचे हस्ते परत करण्यात आले.पार्कसाईट पोलीस ठाणे येथील एकूण 89,75,00 रुपयांचे मूद्देमाल परत करण्यात आले
११-जुलै-२०२५
पार्कर्साइट पोलीस ठाणेकडून गुजरात राज्यातील सर्राइत गुन्हेगाराला जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक करून जबरी चोरीतील सर्व मुद्देमाल जप्त केले बाबत
२८-जून-२०२५
बेवारस महिलेला आश्रम मधे जमा केलेबाबत
दिनांक २८/०६/२०२५ रोजी पार्क साईट पोलिस ठाणे हद्दीत मिळून आलेल्या बेवारस महिला नामे सुलोचना जाधव वय अंदाजे ७५ वर्ष यांना पार्क साईट पोलिस ठाणे ची महिला पोलिस उपनिरीक्षक पल्लवी सदांशिव यांनी मानव सेवा संस्थेचे सहायक तथा पोलिस मित्र श्री नितीन भाई दावडा यांच्या मदतीने आस्था आश्रम भाईंदर उंटन डंपिंग ग्राउंड ठाणे पश्चिम येथे सुरक्षित जमा करण्यात आले
२१-जुलै-२०२५
इसम नामे एम. डी. राजा यांचा रेडमी कंपनी चा मोबाईल सूर्यानगर या ठिकाणी विसरला असता तानाजी सतकाळ याच्या जवळ सापडला असता सदर चा मोबाईल शोधून त्यांची खात्री करून त्यांच्या ताब्यात देण्यात आले