×

History


- २००१

वर्सोवा पोलीस ठाणे

वर्सोवा पोलीस ठाणेची स्थापना दिनांक ०४/०६/२००१ साली झाली असुन पोलीस ठाणेची इमारत ही दादाभाई नौरोजी नगर पोलीस ठाणेच्या अखत्यारीत असलेल्या जागेवर उभी आहे. वर्सोवा पोलीस ठाणे न्यु लिंक रोड, बर्फीवाला स्कुल अॅन्ड कॉलेजजवळ, दादाभाई नौरोजी नगर, अंधेरी (प), मुंबई- ४०००५३ येथे वसलेले आहे. तसेच वर्सोवा पोलीस ठाणेच्या हददीत पोलीस वसाहत असुन बि. क्रं. ४ व बि. क्रं. ५ मध्ये एकुण ८० सदनिका आहेत.

वर्सोवा पोलीस ठाणेचे एकूण क्षेत्रफळ २६२२ चौ. फुट आहे (प्लॉट नं ४२, सर्वे नं. १०६, न्यू सर्वे नं. १९५)

वर्सोवा पोलीस ठाणे स्थापना - ०४/०६/२००१