×

History


- १९७६

वाकोला पोलीस ठाणे

वाकोला पोलीस ठाणे हे बृहन्मुंबईतील एक जुने पोलीस ठाणे आहे. त्याची स्थापना सन १९७६ सालापासून अस्तित्वात आहे.

पोलीस ठाण्याची इमारत ही आनंद संगम को. ऑप. हौ. सोसा., बिल्डींग नं. ०१, रूम नं. ०१ ते ०८, सांताक्रूझ (पुर्व), मुंबई येथे आहे.

या पोलीस ठाण्याच्या उत्तरेस विमानतळ पोलीस ठाणे, पश्चिमेस सांताक्रूझ पोलीस ठाणे, पूर्वेस कुर्ला पोलीस ठाणे तसेच दक्षिणेस बीकेसी पोलीस ठाणे आहे.