इतिहास
- १९८१
मालवणी पोलीस ठाणे
मालवणी पोलीस ठाण्याची स्थापना १९८१ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - अब्दुल हमीद मार्ग, गेट क्रमांक ५, मालवणी, मालाड पश्चिम, मुंबई - ४०००९५ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे १० लाख लोकसंख्या १० चौरस किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. कुर्ला पोलीस ठाणे ५ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - प्लॉट क्रमांक २७ पोलिस चौकी, गेट क्रमांक ७ पोलिस चौकी, मध गाव पोलिस चौकी, जनकल्याण नगर पोलिस चौकी, अंबुजवाडी पोलिस चौकी..
मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आय.एन.एस. हमला, एच.बी.टी.सी. इंडियन आर्मी मार्वे रोड, आय.एन.एस. त्राता, एयरफोर्स स्टेशन, आकाशवाणी केंद्र, मनपा उदंचन केंद्र, टाटा पावर हाऊस अंजुमन जामा मस्जिद, अली हजरद मस्जिद आणि राम जानकी मंदिर चा समावेश होतो, . या परिसरात केअर हॉस्पिटल, रक्षा हॉस्पिटल अशी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.
प्रवासासाठी मालाड रेल्वे स्टेशन आणि मालवणी बस आगार हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. मालवणी पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.
दूरध्वनी क्रमांक - ०२२-२८८११३१९/२८८२७५५७
मोबाईल क्रमांक - ८९७६९५२४१६