×

History


-

मालाड पोलीस ठाणे

१९४१ मध्ये ब्रिटीश युगामध्ये मालाड पोलीस ठाणे स्थापन करण्यात आले. पूर्वी ते एस.व्ही. रस्ता, रायपाडा रोड जंक्शन येथे होते. परंतु ते मोडकळीस आल्यामुळे दिनांक ०३/०७/१९८४ पासून ते सध्याच्या ठिकाणी म्हणजेच अंडरई रोड, ब्राह्मण सभा हॉल मालाड (पश्चिम), मुंबई स्थानांतरित केले आहे. मालाड पोलीस ठाण्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये लोकसंख्या सुमारे ४,२५,००० आहे आणि त्यात बहुतांश हिंदू आणि ख्रिश्चन मिश्र लोकसंख्येची संख्या आहे.