History
- २००९
सायबर पोलीस ठाणे
महाराष्ट्र शासननिर्णय क्र. पीओएस - ३१०६/५७०/प्र.क्र.१५५/पोल-३ दि. ३१/०७/२००७ अन्वये सायबर पोलीस ठाणे निर्माण करण्यास मान्यता दिल्यानुसार बांद्रा कुर्ला संकुल, मुंबई - ५१ येथे गुन्हे शाखे अंतर्गत सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती दिनांक ०९/०३/२००९ रोजी करण्यात आली आहे.