![Police Station](images/Ps_slider/83.png)
![Police Station](images/Ps_slider/img83.jpg)
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
![](https://mumbaipolice.gov.in/images/Police_incharge/102.png)
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
संभाजी मुरकुटे (अति.कार्यभार), व. पो. नि. , शिवाजी पार्क पोलीस ठाणे,८९७६९४७२३४दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
दूरध्वनी क्र. : २४२२९०५९, |
ईमेल आयडी : ps[dot]shivajipark[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
विभाग: दादर विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : संदीप भागडीकर |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २४३२३०४४ |
परिमंडळ : परिमंडळ ५ |
पो.उ.आ. परिमंडळ : तेजस्वी सातपुते |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २४९७६९६०, |
प्रादेशिक विभाग : मध्य प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : अनिल पारस्कर |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २३७५०९०९ |
लोकसंख्या : 5 लाख |
क्षेत्रफळ : ४ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 9 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
बीट चौकी क्र. १ : केशवसूत पोलीस चौकी दादर स्टेशन |
बीट चौकी क्र. २ : गणेश उद्यान पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. ३ : गडकरी पोलीस चौकी |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
रुग्णालय १ : ठाकूर हॉस्पिटल, १२१ विद्याभावन शिवाजी पार्क गडकरी चौक, दादर (पश्चिम) मुंबई २८ |
रुग्णालय २ : धनवंतरी हॉस्पिटल, डी.एल. वैद्य मार्ग, दादर (पश्चिम) मुंबई -२८ |
जवळील पर्यटन स्थळे
पर्यटन स्थळ १ : चैत्यभूमी, दादर चौपाटी |
जवळील रेल्वे स्थानक
रेल्वे स्थानक : दादर रेल्वे स्थानक |