![Police Station](images/Ps_slider/81.png)
![Police Station](images/Ps_slider/img81.jpg)
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
![](https://mumbaipolice.gov.in/images/Police_incharge/100.png)
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
जितेंद्र कांबळे, व. पो. नि. , शाहू नगर पोलीस ठाणे,८९७६९४७२३६दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
दूरध्वनी क्र. : २४०७३३२८, |
ईमेल आयडी : ps[dot]shahunagar[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
विभाग: माहीम विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : संजय कुरुंदकर |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २४४६६०३३ |
परिमंडळ : परिमंडळ ५ |
पो.उ.आ. परिमंडळ : तेजस्वी सातपुते |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २४९७६९६०, |
प्रादेशिक विभाग : मध्य प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : अनिल पारस्कर |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २३७५०९०९ |
लोकसंख्या : 6 लाख |
क्षेत्रफळ : २० चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 3 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
बीट चौकी क्र. १ : अण्णा नगर पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. २ : माटुंगा लेबर कॅम्प पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. ३ : टी. एच. कटारिया पोलीस चौकी |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
रुग्णालय १ : बीएमसी हॉस्पीटल लेबर कॅम्प |
रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : ९८६९०३८२१० |
रुग्णालय २ : शाहू नगर बीएमसी हॉस्पिटल |
रुग्णालय दूरध्वनी क्र. २ : ८०८००२७९५८ |