From the desk of Sr. PI
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
प्रविण सर्जेराव पाटील, Sr. PI, अंबोली Police Station,८९७६९५२०४२Telephone Numbers & Email ID
|
Email ID : ps[dot]amboli[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
Senior Officers and Other Information
|
Division: डी.एन. नगर विभाग |
Divisional ACP : शशिकिरण काशीद |
ACP office contact no. : २६३०४००१ |
|
Zone : पो उप आ उत्तर परिमंडळ-१ |
DCP Zone : पुरुषोत्तम कराड |
|
|
Region : उत्तर प्रादेशिक विभाग |
Regional Addl. CP : शशि कुमार मीना |
Regional Addl. CP contact no : २८८५४६४३ |
|
Population : 4 Lakhs |
Area : ३.७५ Sq.Kms. |
No. of Beat Marshalls: 6 |
Beat Chowkies & Their Telephone Nos
|
Beat Chowki No 1 : दादासाहेब गायकवाड हॉल पोलीस चौकी |
|
Beat Chowki No 2 : वीर देसाई रोड पोलीस चौकी |
|
Beat Chowki No 3 : माल्कम बाग पोलीस चौकी |
Hospitals in the Jurisdiction of Police Station
|
Hospital Name 1 : मल्लिका हॉस्पीटल |
Hospital Phone 1 : ९७०२२९४८९७ |
Nearest Railway Station
|
Railway Station : जोगेश्वरी रेल्वे स्थानक |